नवरा सोडून ए’क्स बॉयफ्रेंडला एकटक पाहत होती अभिनेत्री दीपिका पादुकोण, कारण एकूण थक्क व्हाल

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील “मस्तानी” म्हणून प्रसिद्ध असलेली सुपरङुपरहि’ट अभिनेत्री दीपिका पादुकोण. आपल्या अनोख्या अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. तिचा ए’क्स बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबतची तिची लव्हस्टोरी तर तुम्हांला- आम्हांला सर्वांनाच ठाऊक आहे.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बॉलीवुड मधील सर्व कलाकारांनी नवीन वर्ष अगदी धू’म ध’डा’क्या’त आणि जल्लोषात साजरे केले. को’रो’ना म’हा’मा’री’मु’ळे भारतात तर मोठमोठ्या पार्टी त्यांना करता आल्या नाहीत. मात्र त्यांनी विदेशात जाऊन खूप छान नवीन वर्षाचे सेलिब्रेशन केले.

नवीन वर्षाच्या या उत्साहमय वातावरणात एक सरप्राईज फोटो समोर आला आहे. यामध्ये आलिया भट्ट, दीपिका पादुकोण, रणबीर कपूर आणि रणवीर सिंह हे होते. हो… अगदी बरोबर.. तुम्हीपण हा विचार करत आहात का, की हे सगळेजण एकत्र काय बरं करत होते.

तर मित्रांनो हे कपल्स रणथंबौर नॅशनल पार्क मध्ये नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी गेले होते. त्यांचा हा एकत्रित फोटो त्याच पार्क मधील आहे. पण या फोटोची खासियत तुम्हांला समजली का? हा फोटो क्लिक करताना सर्वजण कॅमेऱ्यात पोज् देत होते. मात्र तेव्हा दीपिका पादुकोण ही गुपचूप रणबीर कपूरला बघत होती आणि हे करताना ती अखेर कॅमेऱ्यात कै’द झाली.

दीपिकाने नाही हटवले चेहऱ्यावरील मा’स्क: या फोटोमध्ये आलिया भट्ट ही खूप स्माईल करताना दिसत आहे. तर रणबीर कपूर खूपच सिरियस पोज मध्ये आहे. एवढंच नाही तर रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी कोणत्याही फोटोसाठी आपल्या तोंङावरील मा’स्क हा अजिबात काढलाच नाही.

मात्र तरीही दीपिका पादुकोणची चो’री तर प’क’ड’ली गेली. जेव्हा सगळेजण फोटोज् काढण्यात व्यस्त होते, तेव्हा दीपिका ही शांतपणे रणबीर कपूरला पाहण्यात दं’ग होती.

यावर्षी नवीन वर्ष सेलिब्रेट करण्यासाठी रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण हे गेले होते. तर तेव्हा नीतू कपूर, बहीण रीदिमा त्यांचा पूर्ण परिवार आणि आलिया भट्ट हे सर्वजण पार्क मध्ये पोहोचले होते. मात्र हेमा दोन्ही कपल वेगवेगळे आले होते.

जुन्या आठवणी: अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणबीर कपूर यांना कोण बरं ओळखत नाही. या दोघांनीही एकमेकांसोबत कित्येक चित्रपटांत काम केले आहे आणि बरेचसे हिट चित्रपट देखील दिले आहेत.

2007 मध्येच हे दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते आणि याच वर्षी दोघांनीही चित्रपटांत ङेब्यू केला होता. तो पण एक काळ होता. जेव्हा यांच्या प्रेमकहानीची सर्वत्र चर्चा होत असे. परंतु का कोणास ठाऊक या दोघांत काय बि’न’स’ले आणि हे एकमेकांपासून वेगळे झाले. आज दोघेही आपापल्या आयुष्यात सुखी आहेत.

रणवीर सिंह सोबत लग्न करून दीपिका पादुकोण आनंदी आहे. तर रणबीर कपूर सुद्धा आलिया भट्ट ला ङेट करत आहेत आणि लवकरच दोघेही लग्न करत असल्याचे देखील ऐकायला येत आहे. पण ते म्हणतात ना, जेव्हा पहिलं प्रेम नजरेसमोर असते, तेव्हा जुन्या दिवस तर आठवतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment