बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोनने घातलेल्या या घड्याळाची किंमत आहे तब्बल इतके लाख रुपये…
पैसे हातात खेळायला लागला की मग महागड्या गोष्टी वापरायला लागतो. म्हणजे काय की शॉ’क पूर्ण करतो. कलाकार एक असा व्यक्ती असतो की जो आधी बिना चपलेचे ऑडिशन देतो. राहायला घर नसतं. पण एकदा का व्हायरल सुपरस्टार झाला की मग अभिनेता असो नायतर अभिनेत्री नुसता पैश्यांवर खेळ चाललेला असतो.
एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे बॉलिवूड मध्ये. जिचा नवरा सतत असतो सोशल मीडियावर आणि तीही. तर आद्य असं कळून येतंय की त्या अभिनेत्री च्या घडाळ्याची किंमत एवढी लाख आहे. तर अशी कोण ती अभिनेत्री आहे ?
दीपिका पादुकोन. येई चर्चेत असणारी अभिनेत्री आणि रणबीर ची बायको. तर तीच घड्याळ हे खूप महागडं आहे. तर चला जाणून घेऊ. चित्रपट सृष्टी म्हणून नावाजलेल्या बॉलिवूडची ‘मस्तानी’ अर्थात आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण जागतिक पातळीवरही तितकीच लोकप्रिय आहे.
हॉलिवूडमध्येही तिनं काम केलं असून, जगभरात तिचे चाहते आहेत. उत्तम फॅशन सेन्ससाठीही ओळखल्या जाणाऱ्या दीपिकाच्या महागड्या ड्रेसेसची, दागिन्यांची, उंची राहणीमानाची नेहमीच चर्चा होत असते. देश-परदेशातल्या अनेक बड्या ब्रँडसची ती ब्रँड अँम्बेसेडर असून, अनेक ब्रँडस तिनं आपल्या उत्पादनाची जाहिरात करावी यासाठी ध’ड’प’ड’त असतात. कारण तिला खुप ग्लॅमरस आहे. तिचे करोडो चाहते या देशात आहेत. भारतातच नाहीतर विदेशा पर्यंत ही तिचे चाहते आहेत.
लेव्हीज जीन्सनंतर दीपिका आता जगप्रसिद्ध चोपार्ड या घड्याळांच्या, ब्रँडची ब्रँड अँम्बेसेडीयर बनली आहे. त्यामुळे दीपिका आता ज्युलिया रॉबर्टस, रिहाना अशा आंतराराष्ट्रीय ख्यातीच्या मॉडेल्सच्या पंगतीत जाऊन बसली आहे. चोपार्ड हा स्वित्झर्लंडमधील अतिशय महागड्या घड्याळांचा ब्रँड असून, त्यांचे दागिनेही प्रसिद्ध आहेत. या आधी आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना याची ब्रँड अँम्बेसेडर होती. आणि त्यामुळे ते प्रोडक्ट ही खूप गाजले होते. लोकांना आवडले होते.
सध्या नुकताच प्रसिद्ध अभिनेत्री दीपिकानं चोपार्डच्या हॅपी स्पोर्ट कलेक्शनमधील एक सुंदर घड्याळ आणि एक सुंदर ब्रेसलेट घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिनं लेदर बेल्ट असलेलं रोज गोल्ड डायलचं हिरे असलेलं चोपार्डचं घड्याळ घातलं आहे.
या घड्याळाची किंमत तब्बल 18 लाख रुपये आहे. या बरोबर तिनं हातात चोपार्डचं हॅपी हार्ट्स असणारं ब्रेसलेट घातलं असून, त्यातही हिरे आणि एक मोती जडवला आहेत. दीपिकानं हे घड्याळ घातलेली एक पोस्ट शेअर केली आहे. तर बघितले किती महाग आहे. यात एखादा माझ्यासारखा फ्लॅट घेऊन राहायचा.
सोशल मीडियावर तिच्या या फोटोचीच चर्चा आहे. सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धी मिळवणाऱ्या आंतराराष्ट्रीय स्टार्सच्या यादीत आता दीपिकाचंही नाव आलं आहे. ती एक पॉवरफुल ग्लोबल आयकॉन बनली आहे. दीपिकाच्या या फोटोवर तिचा पती अभिनेता रणवीर सिंग यानंही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दीपिका नेहमीच उंची ड्रेस, दागिने, इतर अॅसेसरीजसाठी चर्चेत असते. यापूर्वीही तिनं घातलेला लुईस विट्टन ब्रँडचा तब्बल 25 हजार रुपयांचा काळ्या रंगाचा मास्क आणि अडीच लाख रुपयांची पर्स याचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.
तर दीपिका पादुकोन सारख्या अश्या अनेक अभिनेत्री आहेत की ज्यांनी खूप महागडे वस्तू वापरल्या आहेत. काही अभिनेत्या कडे करोडो रुपयांच्या गाड्या सुद्धा आहेत. म्हणजे फोर व्हीलर. तर अश्या पध्दतीने एवढं महागडे वस्तू वापरणे त्या अभिनेत्री चा अधिकार आहे पण थोडं गोरगरीब यांच्या सेवे करता काही करता येत असेल तर तेही बघावं. त्यासाठी शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.