पती रणवीर नाही तर ही व्यक्ती आहे अभिनेत्री दीपिकाच्या खूपच जवळ, नाव ऐकून विश्वास बसणार नाही…

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील रणवीर सिंह च्या हृ’द’या’ची ध’ड’क’न म्हणजेच म’स्ता’नी अभिनेत्री दीपिका पादुकोण. ही आपल्या निराळ्या अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. तिची अनोखी अंदाज आणि अभिनयाची उत्तम कला यामुळे तिचे लाखो फॅन्स तिच्यावर फिदा आहेत.

तुम्हांला माहित आहे का? दीपिका पादुकोण ने हल्लीच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर “काहीही विचारा” यामध्ये आपल्या फॅन्सला कोणताही प्रश्न विचारण्याची एक संधी दिली होती. तेव्हा दीपिकाने आपला लहानपणीचा एक फोटो शेयर करत पती रणवीर सिंह बद्दल सांगितले.

दीपिका पादुकोणला तिच्या एका फॅनने एक प्रश्न विचारला होता की, तिच्या सर्वांत जवळची व्यक्ती कोण आहे? दीपिकाने आपले दोन फोटोज शेयर केले होते. त्यातील एका फोटोमध्ये अनीशाने तिला जवळ घेतले होते. तर दुसऱ्या फोटोमध्ये रणवीर सिंह तिला कीस करताना दिसत आहे.

दीपिकाला विचारले गेले की, कॅमेरा रोल मधील तुझा फोटो कोणता आहे. तेव्हा तिने आपला लहानपणीचा एक क्यूट फोटो शेयर केला. फोटो मध्ये छोटीशी दीपिका दिसत आहे, जिचे वय चार वर्षांपेक्षा अधिक नसेल. फोटोमधील गुबगुबीत दीपिका लहानपणी सुद्धा खूपच स्टाइलिश दिसत होती.

दीपिकाला तिच्या “पिकू” या चित्रपटाविषयी विचारले असता, तिने उत्तरामध्ये दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्यासोबतचा एक फोटो शेयर केला. अभिनेत्री दीपिका पादुकोण ही बॉलीवुडची एक फेमस अभिनेत्री आहे. याचा अर्थ असा होत नाही की, तिला स्वादिष्ट जेवण बनवायला येत नाही.

तिच्या एका फॅनने तिला स्वादिष्ट भोजनाविषयी एक प्रश्न विचारला की, अशी कोणती गोष्ट आहे, ज्या शिवाय तू राहू शकत नाही. तेव्हा तिने एका स्वादिष्ट ब्राऊनीचा फोटो शेयर केला. त्यानंतर तिला आणखी रु’च’क’र पदार्थांविषयी विचारण्यात आले, तर तिने बिर्यानीचा एक फोटो शेयर केला.

तुम्हांला माहित आहे का, अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने आपला 35 वा वाढदिवस साजरा केला. तिच्या बर्थडे पार्टी मध्ये तिचे सर्वांत जवळचे फ्रेंड्स सुद्धा आले होते. यामध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि करण जोहर पण सहभागी होते.

त्याचप्रमाणे शकुन बत्रा च्या चित्रपटातील तिचे साथीदार अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी हे सुद्धा दीपिकाच्या बर्थडे पार्टी मध्ये आले होते. आपल्या इन्स्टाग्रामवर 50 मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स असलेल्या दीपिका पादुकोण ने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील सर्व पोस्ट ङिलीट करून आपल्या सर्वा फॅन्सना अगदी आश्चर्यचकित केले आहे. मात्र तिने असे करण्यामागील कारण मात्र सांगितले नाही.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment