कोट्यवधी संपत्तीच्या मालकीण असूनही या अभिनेत्री राहतात भाड्याच्या घरात, पाहा कोण कोण आहेत या अभिनेत्री

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्री ही संपूर्ण चकाचौंध आहे. त्यामुळे बॉलीवुड कलाकार हे आपल्या प्रोफेशनल लाइफमुळे अधिकाधिक लोकप्रिय असतात. तसेच त्यांच्या लक्जरी लाईफस्टाइल चे देखील त्यांच्या चाहत्यांना सर्वाधिक आकर्षण असते. मात्र बॉलीवुडच्या जगतात अशा देखील काही अभिनेत्री आहेत. ज्या कोट्यवधी संपत्तीच्या मालकीण आहेत, तरीदेखील त्या भाड्याने घरात राहणे पसंद करतात. आता यामागील कारण त्यांचे त्यांनाच ठाऊक असेल बुवा….चला तर मग मित्रांनो पाहूया कोण आहेत अशा अभिनेत्री ज्या भाड्याच्या घरात राहत आहेत.

हुमा कुरेशी : बॉलीवुड इंडस्ट्रीमधील नामांकित अभिनेत्री हुमा कुरेशी हिने चित्रपट आणि जाहिरातींच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावले. परंतु तरीदेखील भाड्याने राहते. हुमा ने अजूनपर्यंत स्वतःचे घर खरेदी केले नसून ती आपल्या मूळ गावी परत जाणार आहे,असे ती म्हणते.

See also  अभिनेत्री मलाइका अरोरा ही दुसर्यांदा होणार आई, मिळणार लवकरच दुसऱ्यांदा गुडन्यूज...

कतरिना कैफ : बॉलीवुड इंडस्ट्रीची बेबी ङॉल म्हणजेच कतरिना कैफ हिच्या प्रसिद्धी विषयी आणि सौंदर्याविषयी काही वेगळे सांगायची गरज नाही. कारण उत्तम अभिनयशैली आणि आपल्या अप्रतिम सौंदर्याच्या जोरावर तिने प्रचंड प्रमाणात आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे.

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणारी अभिनेत्री कतरिना कैफ ही अजूनही स्वतःचे असे घर खरेदी करू शकलेली नाही. ती अजूनही भाड्याच्या घरात राहत आहे. तर तिने आतापर्यंत कित्येक घरे शिफ्ट केली आहेत.

अदिती राव हैदरी : कलाविश्वातील एकमेव पॉप्युलर अभिनेत्री म्हणजे अदिती राव हैदरी. अनेक सुपरहिट चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री अदिती राव हैदरी ही राजेशाही कुटुंबातून आली असल्याचे म्हटले जाते. करोडोंच्या संपत्तीची मालकीण असलेली अदिती राव हैदरी ही मुंबईत एका भाड्याच्या घरात राहते.

See also  मृत्यूपश्चात घरच्यांसाठी तब्बल इतक्या कोटींची संपत्ती सोडून गेला अभिनेता पुनीत राज कुमार...

इलियाना ङिक्रूझ : साऊथ चित्रपटांतील नामांकित अभिनेत्री म्हणजे इलियाना ङिक्रूझ. दाक्षिणात्य चित्रपटांसह तिने काही बॉलीवुड मधील चित्रपटांत सुद्धा काम केले आहे. इलियाना ही उच्चश्रीमंत असूनही मुंबईतील भाड्याच्या घरात राहते.

नर्गिस फाखरी : बॉलीवुड अभिनेत्री नर्गिस फाखरी ही रॉकस्टार या फिल्म मुळे प्रसिद्धीत आली. या चित्रपटानंतर देखील ती अनेक चित्रपटांत झळकली. मात्र, अजूनही ती भाड्याच्या घरात राहते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment