“देवमाणूस” या लोकप्रिय मालिकेतील रेश्माची भूमिका साकारते हि प्रसिद्ध अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!
मराठी मालिकांमध्ये कोण कोणती भूमिका साकारत आहे ? आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य कसं आहे ? हे जाणुन घेण्याची तुम्हा आम्हा प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागलेली असते.
सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीत “ देवमाणूस ” ? ही मालिका चांगलीच पसंतीस खरी उतरत आहे. झी मराठी या मराठी वाहिनीवर ही मालिका प्रक्षेपित होत आहे. जीवनाच्या आसपासचा विषय असला की घरचा माणूस किंव स्त्री मालिका संपल्याशिवाय उठतच नाही. मालिकेत रेश्मा हे पात्र फार लोकप्रिय झालेलं आहे.
रेश्माचं पात्र निभावणारी अभिनेत्री कोण ? हे आपण आज जाणुन घेणार आहोत. कारण ते पात्र ही खूप चर्चेत आणि लोकप्रिय ठरलेलं आहे.
देवमाणूस ही मालिका सध्या फार लोकप्रिय होत आहे. रसिक प्रेक्षक आवर्जून झी मराठीवर ही मालिका पाहत आहे. संध्याकाळी ही मालिका पाहिल्यावरच रसिक झोपतात असं काही प्रेक्षकांचं मत आहे.
त्यातील डॉक्टर ची भूमिका करणारे पात्र तर खूप चर्चेत असतात. त्यानंतर येतात ते स्त्री पात्रे. रेश्मा ही भूमिका तुम्हाला फार आवडत असेल. कारण ती तिची भूमिका अत्यंत योग्य रित्या पेलवत आहे.
तिचं खरं नाव आहे, गायत्री बनसोडे. गायत्रीची ही पहिलीच मालिका आहे त्यामुळे तिला अनुभव अभिनयाचा फार नाही; पण तिचं काम फार प्रामाणिक आहे. ती याआधी मॉडेलिंग करायची. तिला मालिकेत जरी लग्न झालेलं दाखवलेलं असलं तरी ती खऱ्या आयुष्यात मात्र सिंगल आहे. तिचं स्वतःच एक युट्युब च्यानेल ही आहे.
गायत्री ला पुस्तके वाचायला फार आवडतात. तिने खत का आनंद सारख्या काही शोर्टफिल्म केलेल्या आहेत. त्यासोबत तिने नाटक ही केलेलं आहे. तसेच तिला अभिनय ही आवड लहानपणी शाळेत लागली होती.
जिथे अनेक कार्यक्रमात तिने सहभाग नोंदवला होता. सोशल मिडीयावर ती सतत असते. त्यावर वेगवेगळ्या लूक मधील ती फोटो टाकत असते. तिच्या मालिकेत ल्या नवर्याची भूमिका एकनाथ सक्र्त आहे. जोही एक चांगलाच हरहुनरी अभिनेता आहे. सुंदर अभिनेत्री गायत्रीला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा..
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.