“नवाब मलिक यांचा अंडरवर्ल्डशी काय संबंध याचा बघा कसा बॉ’म्ब फो’डतोय येत्या दिवसात”, देवेंद्र फडणवीस गरजले…
सध्या महाराष्ट्रात ड्र’ग्स प्रकरणामुळे राजकारण चांगलंच तापलेलं आहे. महाविकास आघाडी सरकार मधील नेते आणि भाजप नेते एकमेकांना या दरम्यान चांगलं कात्रीत धरत आहेत. नवाब मलिक हे ड्र’ग्स प्रकरणात NCB आणि भाजप मिळून या सरकारला अस्थिर करण्यासाठी व मुंबई, बॉलिवूड ला ब’दनाम करण्यासाठी हे सगळं काही करत असल्याचे आरोप केले. याही सोबत समीर वानखेडे या NCB मुंबई झोनल च्या अधिकाऱ्यावर व त्यांच्या कुटुंबावर अनेक आरोप केलेले आहेत.
या सगळ्या आरोपांना भाजप नेते व माजी मंत्री किरीट सोमय्या तर उत्तर देतच होते; पण आता यामध्ये महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एन्ट्री घेतलेली आहे. त्यांनी केलेलं वक्तव्य हे खरंच खूप ध’क्कादायक असं आहे. त्यांनी एका प्रकारची आकाशवाणीच केली आहे.
ज्यामध्ये त्यांनी म्हंटलं आहे की मी लवकरच एक मोठ्या गौप्यस्फो’ट चा बॉ’म्ब फोडतो मग तुम्हाला कळेल की कोण खरं आणि कोण खोटं. आणि यात नवाब मलिक यांचा अं’डरवर्ल्ड शी काय संबंध हे आता मी सांगतो. त्यामुळे अनेकांना हा प्रश्न पडलाय की नेमकं फडणवीस काय सांगणार आहेत. उत्सुकता चांगलीच ताणलेली आहे.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, ” नवाब मलिक यांचे आ’रोप हे खूप हास्यास्पद आहेत. चार वर्षांपूर्वी रिव्हर अँथमच्या टीमने काढलेले फोटो आज ते प्रदर्शित करत आहेत. याला काही अर्थ य का ?चार वर्ष जुन्या फोटोला उगाच नाती जोडली जात आहेत.
समीर वानखेडे यांच्या बायकोचा फोटो जाणूनबुजून त्यांनी ट्विट केला आणि खोटे आ’रो’प केलेले आहेत. मी तुम्हाला सांगतो की, ” नवाब मलिक अं’डरवर्ल्डशी संबंधित आहेत. दिवाळीनंतर मोठा बॉ’म्ब फो’डे’न. ज्यांचे जावई ड्र’ग्ज प्रकरणात आ’रो’पी आहेत ते इतरांवर आ’रो’प करत आहेत. हे किती दुर्दैवी आहे.
तर अश्या प्रकारे आता राजकीय स्थिती महाराष्ट्र मध्ये खूप गरमागरम झालेली आहे. आर्यन खान ड्र’ग्स प्रकरणात अ’ट’क झाला. आणि सुटला पण; आणि या दरम्यान सुरू झालेलं हे राजकीय ता’पलेला तवा मात्र काही थंड होण्याचं नाव घेत नाही आहे.