“नाळ” चित्रपटतील अभिनेत्री देविका दफ्तरदारची बहीण सुद्धा आहे प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

हिंदी, मराठी आणि इतर सर्वच चित्रपट, मालिका सृष्टी मध्ये एकाच घरातील अनेक जण अभिनेते अभिनेत्री असतात; पण आपल्याला ते कळत सुद्धा नाही किंवा माहीतच पडत नाही. मराठीत तर असे बरेच आहेत. त्यातलंच आपण एक उदाहरण बघणार आहोत.

1547095464515z6m2ukkov4

मराठी मनोरंजन क्षेत्रात देविका दफतरदार ( devika daftardar ) म्हणून एक उत्तम काम करणारी अभिनेत्री आहे. जिला आपण अनेक सिनेमात पाहिलेलं असेल; पण सर्वात जास्त तिची नाळ सिनेमात खूप गाजली. तर तिची बहीण सुद्धा एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. माहीत नव्हतं ना ? चला तर मग जाणून घेऊयात सविस्तर.

सगळ्या इंडस्ट्रीत अनेक कलाकरांची भाऊ- बहिणींच्या जोड्या क्षेत्रात कार्यरत असणारे अनेक उदाहरणं आहेत. हिंदी असो किंवा मराठी दोन्ही क्षेत्रात बहिणी-बहिणी किंवा भाऊ- बहिण आपल्या अदाकारीने रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत. या कलाकारांच्या भाऊ-बहिणींबद्दल जाणून घेण्यातही रसिकांची प्रचंड ईच्छा असते.

See also  जेव्हा अभिनेत्री सनी लियोनी बोलते चक्क मराठी, ऐकूनच लावाल तुम्हीपण डोक्याला हात...

69078770

आपल्या विविधांगी भूमिकेतून देविका दफ्तदारने रसिकांची मनं जिंकली आहेत. नागराज मंजुळे ( nagraj manjule ) लिखित आणि अभिनित नाळ ( naal ) सिनेमात देविकाने साकारलेली चैत्याच्या आईची भूमिकाही भाव खावून गेली. ‘गर्ल्स’ सिनेमातल्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते.

ज्या आपण लहान बहिणी बद्दल बोलत आहोत तिचं नाव काय आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना तर अश्या अनेक आशयपूर्ण चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारणारी देविकाची बहिणही अभिनेत्री आहे. रेणुका दफ्तरदार ( renuka daftardar ) असे देविकाच्या बहिणीचे नाव आहे. रेणुका ही देविकाची मोठी बहिण आहे.

renuka daftardar in interview bharatiya digital party 2019

लोकप्रिय अभिनेत्री रेणुका दफ्तरदारने ‘घो मला असला हवा’, ‘दहावी फ’, ‘बाधा,’ ‘विहीर’, ‘कैरी’ अशा विविध धाटणीच्या सिनेमातून रसिकांची पसंती मिळवली आहे. इतकंच काय तर भाडीपाचा ”शास्त्र असतं ते ”डायलॉगने रेणुका दफ्तरदारच्या खास शैलीमुळे चांगलाच सुपरहिट ठरला आहे. कारण youtub मध्ये तिचा एक जास्त प्रेक्षक वर्ग आहे. त्यामुळे तिथे तिला पसंती सुद्धा मिळते.

See also  सलमान खानची बायको बनूनही बॉलीवूड मध्ये करियर बनवण्यात अपयशी ठरली ही अभिनेत्री...

तर असे अनेक उदाहरणे आहेत त्यातलंच अजून एक म्हणजे मृन्मयी देशपांडे( mrunmayi deshpande ) आणि गौतमी देशपांडे ( gautami deshpande ) एक झी मराठी म्हणजे मृनमयी सारे ग म प लिटील चॅम्प ला अँकरिंग करते तर दुसरी गौतमी माझा होशील ना सिरीयल मध्ये प्रमुख भूमिका.

दोघींनीही आपल्या अभिनयाच्या संघर्ष करण्याच्या जोरावर हे स्थान मिळवलेले आहे. अश्या सगळयाना पुढील यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment