‘देवमाणूस’ मधील सरू आज्जीने केले आहे या बॉलिवूड चित्रपटामध्ये काम, चित्रपटाचे नाव ऐकून थक्क व्हाल!

मराठी मध्ये उत्तम टो’म’णे पद्धती म्हणून वापरल्या जाणाऱ्या म्हणीकडे खूप आधीपासून दु’र्ल’क्ष होत होते पण काही चित्रपटातुन ह्या म्हणींचा उल्लेख आपण आपल्या काणांनी ऐकला असाल,

मराठी चित्रपट ‘गाढवच लग्न’, या मधील पात्र गंगी पूर्णतः म्हणींच्या वाक्यातून नाहून निघली आहे असं आपल्याला पाहायला मिळत, तिचा हा विशेष अंदाज प्रेक्षकांना चांगलाच आवडतो पण ह्या चित्रपटाशिवाय एका नविन मराठी मालिकेत या म्हणींचा डंका आपल्याला पहायला मिळणार आहे, घेणं ना देणं गावभर फिरून येणं,

rukmini sutar

अश्या खूप साऱ्या म्हणींमधून मनोरंजन करणारी झी मराठी वरील मालिका ‘देवमाणूस’ याने अल्पावधीतच प्रेक्षकांना आकर्षित करून घेतलं आहे, या मालिकेत असणारे पात्र सरू आज्जी सध्या सोशलमीडियावर चांगलीच धु’मा’कू’ळ करतीये अस पाहायला मिळत आहे. सरू आज्जी मुळे जुन्या म्हणीचं वैभव पुन्हा परत आले हे नक्की…

READ  सलमान खानच्या वडिलांनी सांगितले त्याच्या लग्न न करण्यामागचे कारण, ऐकून विश्वासच बसणार नाही!

झी मराठी वरील मालिका देवमाणूस यातील सरू आज्जीची भूमिका करणारी जेष्ठ अभिनेत्री रुक्मिणी सुतार सध्या ७० वर्षांच्या आहेत, त्यांनी आत्तापर्यंत खूप साऱ्या चित्रपटाबरोबर मालिकेत देखील काम केलं आहे.

rukmini sutar 8

अभिनय क्षेत्रात त्या गेली १० वर्ष क’ष्ट करत आहेत त्यांच्या अभिनयाने नटलेली ही सरू आज्जी सध्या प्रचंड व्हायरल झाली आहे. यातील हे पात्र लोकांना आवर्जून ही मालिका पाहायला लावत.

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की याआधी त्यांनी मिसेस मुख्यमंत्री, लागीर झालं जी, दुर्वा या मालिकेत आपल्याला अभिनयाचा ठ’सा उमटवला आहे त्याचबरोबर त्यांनी जाऊ द्या ना बाळासाहेब, बघतोस काय मुजरा कर, होम स्वीट होम, पोशिंदा, पहिली शेर दुसरी सव्वाशेर ह्यांसारख्या सुपरहिट चित्रपटात देखील काम केलं आहे.

READ  रोमॅंटिक सिन देताना या सुपरस्टार अभिनेत्याला घाबरून अक्षरशः फुटायचा घाम, अभिनेत्री जया प्रदाने या केला खुलासा..

Rukmini Sutar

या अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी रुक्मिणी आज्जी सिंचन विभागात कार्यरत होत्या, त्यावेळी त्या आपल्या सुट्टीच्या दिवशी कुटुंबापासून आणि नवऱ्यापासून न सांगत लपूनछपून नाटकात काम करायच्या.

ह्या नावाजलेल्या आज्जीने बॉलिवूड मध्ये देखील काम केलं आहे तिने सलमान खानसोबत ‘दबंग’ ह्या चित्रपटात स्क्रीन शेयर केली आहे. एका पत्रकारी मुलाखती दरम्यान सरू आज्जी म्हणाल्या की आयुष्यात एकदा तरी सदीचे महानायक अभिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायचे आहे. पण ह्या आज्जीचा सध्या इन्स्टाग्रामवरील व्हायरल विडिओ मध्ये समावेश झाला आहे,

dsr

काही चाहते त्यांचे नावाजलेल्या म्हणीचे व्हिडिओ बनवून स्टेटस टाकत आहेत अश्या ह्या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या म्हणीं तुम्हाला कश्या वाटतात हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि सरू आज्जी असेच चांगले चांगले काम करत राहो यासाठी तिला तिच्या पुढील भावी अभिनय क्षेत्रात योग्य वाटचाली साठी स्टार मराठी कडून प्रचंड शुभेच्छा.

READ  प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांना आहे हा गं'भीर आ'जार, ऐकून विश्वासच बसणार नाही!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment