‘देवमाणूस’ मालिकेतील टोण्या खऱ्या आयुष्यात आहे असा, त्याचे फोटो पाहून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

देवमाणूस ह्या मालिकेने कमी वेळेतच एक चांगला प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे, मालिका रहस्यमय असल्यामुळे या मालिकेत गं’भी’र संवाद आणि प्रसंग भरभरून आहेत, पण बाकीच्या मालिकेपेक्षा या मालिकेचं वेगळेपण अस आहे की ह्यातील कलाकारांनमधील खुसखुशीत सवांद ऐकायला एक वेगळीच मजा येते.

देवमाणूस मालिकेतील सरु आजी, डिंपल आणि टोन्या यांपेक्षा जास्त कौतुक त्यातील व्यक्तिरेखा टोन्याचं आहे, कारण टोन्या म्हणजेच विरल माने ह्याने केलेली शाळकरी वयातील मुलाची भूमिका ही अगदी सहज पेलली आहे त्यामुळे प्रेक्षक त्याच्या व्यक्तिरेखेला चांगली पसंती देत आहेत.

81985819

 

virl मालिकेत असणारा हा टोन्या खऱ्या जीवनात सुद्धा खूपच गमतीशीर आहे त्याने मालिकेत केलेल्या भूमिकेप्रमाणे तो सेटवर सगळ्यानंसोबत मजेशीर वागत असतो. हा विरल मूळचा साताऱ्यात राहतो त्याला अभिनय आणि नृत्याची खूपच आवड आहे.

See also  ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुंबई सोडणार, काय असेल त्यामागील कारण?

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की देवमाणूस ही त्याची पहिलीच मालिका त्याच्या सहज अभिनयामुळे तो ह्या मालिकेचा अविभाज्य घटक बनला आहे. तसेच त्याचे अलीकडील डान्स व्हिडिओ देखील सतत व्हायरल होत आहेत डान्ससाठी लागणार मोकळेपणा आणि बिनधास्तपणा त्यात ठासून भरला आहे. त्यामुळे तो अभिनयाबरोबर उत्तम डान्स देखील करतो त्याच्या घरी आई, वडील आणि बहीण असा परिवार आहे.

tny

तुम्हाला आम्ही आधी बोलल्या प्रमाणे विरल मालिकेच्या सेटवर खूप धमाल करत असतो मालिकेत बहीण भाऊ सारखे नाते असणारा टोन्या आणि डिंपल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख. यासोबत यामालिकेतील खुप साऱ्या कलाकारांनसोबत त्याच ट्युनिंग चांगलच जमत.

काहीदिवसांपूर्वी त्याचा वाढदिवस होता तेव्हा संपूर्ण युनिटने तो वाढदिवस साजरा केला होता. यावेळी त्याचे आईबाबा देखील सामील झाले होते त्यांचा धमाल व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल होत आहे.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या व्हायरल फोटोवर या अभिनेत्याने केली अशी कॉ'में'ट कि...

01manual 1dgholvpea38 list

सध्या विरल शू’टिं’ग’म’ध्ये व्यस्थ आहे, पण वृत्तांकडून अस कळतंय की देवमाणूस ही सिरीयल लवकरच प्रेक्षकांनचा निरोप घेणार आहे, पण कमी वेळेत ह्या बालकलाकाराने सगळ्यांमध्ये एकवेगळे पणा आणून स्वतःचा एक चाहतावर्ग बनवला. देवमाणूस ह्या मालिकेचे डायरेक्टर राजू सावंत आणि अमित सावर्डेकर हे आहेत.

२१ ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेली मालिका जर तुम्हाला सुरवातीपासून बगायची असेल तर तुम्ही झी ५ अँपवर कधीही बगू शकता आणि तुम्हाला हा टोन्या कसा वाटतोय हे आम्हला कमेंट मध्ये कळवा.

81985825

 

देवमाणूस मधील टोण्याचं काम असेच उत्तम होत जावो आणि त्याला पुढे अजून यश मिळावं यासाठी त्याला आणि सगळ्या टीम ला भावी वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment