“देवमाणूस” अडकला ACP दिव्याच्या जाळ्यात, अखेर त्याचा खेळ संपला, महाएपिसोडचे फोटो झाले लीक…

Advertisement

“झी मराठी” वाहिनीवरील मालिका म्हणजे मनोरंजनाचा निखळ खजिना. म्हणून तर कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती ह्या मालिकांचा एकत्रित आस्वाद घेतात. काही दिवसांपूर्वीच ‘दे’व’मा’णू’स’ ही मालिका सुरू झाली.

Kiran Gaikwad share photo in Devmanus 3

Advertisement

चांगुलपणाचे सोंग घेऊन लोकांची फसवणूक करणाऱ्या आणि गोरगरीब, भोळ्याभाबङ्या स्त्रियांचे शो’ष’ण करणाऱ्या लोकांची समाजात मुळीच कमी नाही. याच प्रवृत्तीवर आधारित ही देवमाणूस मालिका सध्या प्रसिद्ध होत आहे.

अतिशय कमी कालावधीत प्रसिद्धीच्या उंच शिखरावर पोहोचलेली ही म’र्ड’र के’मि’स्ट्री आता लवकरच उलगडणार असे दिसत आहे. मालिका पाहायला तशी थोडीशी भ’या’न’क’च वाटते. यामध्ये ङॉ. अजित कुमार याची भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याने सोशल मीडियावरील आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटोज् शेयर केले आहेत.

See also  'या' इवल्याशा गोंडस परीला ओळखलंत का? आज आहे 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री...
Advertisement

Kiran Gaikwad share photo in Devmanus 2

या फोटोंमध्ये पोलीस कर्मचारी त्या ढोंगी ङॉक्टरची चांगलीच धुलाई करताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर मा’रू’न मा’रू’न त्याला अगदी सुजवून हनुमान बनवला आहे. सध्या ACP दिव्या सिंह यांना ङॉक्टरचे खरे रूप समजले आहे असे वाटते. पण तरीही त्याला कोणतीही भनक लागू न देता त्याच्या वि’रु’द्ध पुरावे जमा करण्याचा त्या प्लॅन आखत आहे.

Advertisement

Kiran Gaikwad share photo in Devmanus 1

या पाश्र्वभूमीवर किरण गायकवाड याने पोस्ट केलेले फोटोज् पाहून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढत आहे. काय खरंच या सैतानी रूपातील ङॉक्टरचा चेहरा समोर येईल का? त्याने केलेल्या गु’न्ह्यां’ची शि’क्षा त्याला मिळणार का?

Advertisement

असे अनेक प्रश्न हे फोटोज् पाहून आपल्याला पडत आहेत. तर मित्रांनो “देवमाणूस” मधील हा सोज्वळ चेहऱ्याचा मुखवटा घेऊन स्त्रियांचे आयुष्य उ’द्ध्व’स्त करणारा रा’क्ष’स ACP दिव्याच्या जा’ळ्या’त फ’स’णा’र का, हे सर्व आपल्याला महाएपिसोङ मध्ये पाहायला मिळेल.

See also  'अग्गंबाई सुनबाई' या मालिकेत होतेय या प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री, मालिकेत आलाय हैराण करणारा ट्विस्ट...

Kiran Gaikwad share photo in Devmanus 5

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close