‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेचे कलाकार घेतात तब्बल इतकं मानधन, रक्कम ऐकून विश्वास बसणार नाही…

कोण कोणती भूमिका साकारत आहे ? आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य कसं आहे ? हे जाणुन घेण्याची तुम्हा आम्हा प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागलेली असते. सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीत “ देवमाणूस ” ? ही मालिका चांगलीच पसंतीस खरी उतरत आहे.

झी मराठी या मराठी वाहिनीवर ही मालिका प्रक्षेपित होत आहे. जीवनाच्या आसपासचा विषय असला की घरचा माणूस किंव स्त्री मालिका संपल्याशिवाय उठतच नाही. मालिकेत रेश्मा हे पात्र फार लोकप्रिय झालेलं आहे. तसं तर म्हातारी वं इतर सर्वच डॉक्टर शीत पात्रे सुपरहिट होत आहेत. चला तर मग आपण जाणुन घेऊयात की ते मालिकेत मानधन किती घेतात.

त्यातील डॉक्टर हे प्रमुख पात्र साकारतो अभिनेता किरण गायकवाड. तो एका एपिसोड साठी तब्बल 25,000 मानधन घेतो. म्हणजे महिन्याला एकूण 4 ते 5 लाख रुपये त्याला मालिकेत काम करताना मिळतात. त्याचं पात्र सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याची भूमिका ही उत्तम होत आहे.

त्यातील दुसरे लोकप्रिय पात्र म्हणजे रेश्मा. जिची भूमिका गायत्री बनसोडे साकारत आहे. जिने खूप कमी वेळात पात्र लोकप्रिय केलेलं आहे. आज ती घराघरात जाऊन पोहचली आहे. ती एक अभिनेत्री म्हणून पहिल्याच मालिकेत चांगलीच नावारूपास येत आहे.

जी एका एपिसोड साठी एकूण 15,000 हजार रुपये घेतो. म्हणजे एकंदरीत महिन्याला 2 ते 3 लाख घेते. आज तिचा चेहरा निरागस अभिनय हा पाहिल्याशिवाय एखाद्याला झोप येत असेल की नाही.

त्यात तिसरं आणि लोकप्रिय पात्र आहे. अस्मिता देशमुख. जी डिंपल म्हणून काम करते. तिचाही अभिनय वाख्ण्याजोग्या आहे. तिचं काम ही खूप निरागस आणि गोड आहे. ती एका एपिसोड ला तब्बल 12,000 रुपये घेते. जेणेकरून महिन्याला 2 ते 3 लाख ती मानधन घेते. अजून बरेच अभिनेते अभिनेत्री यांची डीटेल्स ही घेत आहे. प्रेरणादायी कर्तुत्व…

अभिनेता एकनाथ गीते महिन्याला 10.000 घेतो म्हणजे महिन्याला किमान 1 लाख रुपये. अश्या पद्धतीने काम चालू आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

One thought on “‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेचे कलाकार घेतात तब्बल इतकं मानधन, रक्कम ऐकून विश्वास बसणार नाही…

Leave a Comment