“देवमाणूस” मालिकेतील ‘वंदी आत्या’ खऱ्या आयुष्यात दिसते अशी, पहा तिचे सुंदर फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

जेव्हा मालिका सुरू झाली होती तेव्हा त्यावर खूप नकारात्मक चर्चा व्हायची. ट्रोल केली जायची मालिका. पण ज्या मराठी मालिकेला दर्जा नाही काहीही विषय आणतात असे प्रेक्षक जे म्हणायचे त्याच मालिकेनं बघा राज्याच्या घराघरात जाऊन दर्शन दिलं आहे. मालिका टीआरपी मध्ये सध्या येई नंबर आहे. आणि त्यातील सर्व पात्र ही.

वंदी आत्या माहितेय ना तुम्हाला ? त्या वंदी अत्याची भूमिका ही अल्पा वधीतच लोकप्रिय झालेली आहे. पण ती खऱ्या आयुष्यात कशी राहते जाणून घेण्यासाठी रसिक प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे. आपल्याला माहितेय का मालिकेत एका गृहिणी सारखी जगणारी आत्या खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमर्स आणि हॉट आहे. चला तर मग हेच सविस्तर जाणून घेऊ.

See also  "रंग माझा वेगळा" मालिकेत एन्ट्री झालेल्या या तरुण अभिनेत्री बद्दल जाणून थक्क व्हाल, जाणून घ्या तिचा संघर्षमय प्रवास...

157612186 1875057199311293 545239702467077943 n 202107648407

अल्पावधीत लोकप्रिय झालेली ‘देवमाणूस’ (Devmanus) ही मालिका सध्या जाम चर्चेत आहेत. मालिकेतील पात्रांचीही जबरदस्त चर्चा आहे. अजित कुमार, रेश्मा, डिंपल, टोण्या, बज्या, वंदी आत्या अशी सगळीचं पात्र सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय झाली आहेत. आज या मालिकेतील अशाच एका पात्राबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कोण तर वंदी

होय, हावरट आणि भांडखोर वंदी आत्या या मालिकेतील पात्राने सध्या अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. याच वंदी आत्याला खऱ्या आयुष्यात पाहाल तर थक्क व्हाल. होय, हीच ती वंदी आत्या हे तुम्ही ओळखूही शकणार नाही. मालिकेत अगदीच गावराण दिसणारी वंदी आत्या खऱ्या आयुष्यात चांगलीच मॉर्डन आहे.

160580669 268959141480381 8105161872048969802 n

वंदी आत्याची ही भूमिका अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी जिवंत केली आहे. पुष्पा चौधरी या एक उत्तम अभिनेत्री, गायिका व मॉडेल आहेत. ‘बाबो’ या सिनेमात त्या झळकल्या होत्या. गायनाचीही त्यांना आवड आहे. सोशल मीडियावर गायनाचे अनेक व्हिडीओ त्या शेअर करत असतात.

See also  या अभिनेत्रीचा मुलगा चालवतो पाव भाजीचे हॉटेल... अभिनयाच्या मागे न लागता निवडला हा मार्ग...

पुष्पा यांनी काही सौंदर्यस्पर्धाही जिंकल्या आहेत. 2020 मध्ये मिसेस कॉन्फिडन्स हा किताब त्यांनी पटकावला होता. तर यावर्षी सुपरवुमन या किताबावर नाव कोरले होते. सोशल मीडियावर पुष्पा चौधरी कमालीच्या सक्रिय आहेत.

143304652 1038016796691441 7206108369098002438 n

चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणा-या वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका ‘देवमाणूस’वर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने भूरळ पाडतो. अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते.

या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला आहे एक असा चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. यात मध्यवर्ती भूमिकेत किरण गायकवाड याने आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने सर्वांची मने जिकली आहेत. या मालिकेत आलेल्या विलक्षण वळणाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे.

See also  बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता विशाल निकम लवकरच अडकणार विवाहबंधनात, पाहा कोण आहे होणारी पत्नी...

159584328 250160423406572 9067634754914831798 n

वंदी आत्याची भूमिका करणारी अभिनेत्री हिचं खरं आयुष्य फार वेगळं आहे. त्यात घराघरात पोहचायला ही तिला खूप मदत झाली. खऱ्या आयुष्यात ती खूप बिनधास्त आणि मनसोक्त जीवन जगत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment