देवमाणूस या लोकप्रिय मालिकेत “खमक्या आज्जीची” भूमिका साकारते ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

आवडलेली कलाकर काय करतात ? हे जाणुन घेण्याची प्रत्येक रसिक प्रेक्षकाला फार उत्सुकता असते. त्यात बॉलीवूड ही आहेच; पण मराठीत ही काही कमी नाही. मराठी मालिकांमध्ये कोण कोणती भूमिका साकारत आहे ? आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य कसं आहे ? हे ही जाणुन घेण्याची तुम्हा आम्हा प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागलेली असते.

सध्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीत “ देवमाणूस ” ? ही मालिका चांगलीच पसंतीस खरी उतरत आहे. झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रक्षेपित होत आहे. आसपासचा विषय असला की घरचा माणूस किंव स्त्री मालिका संपल्याशिवाय उठतच नाही.

मालिकेत आज्जी हे पात्र फार लोकप्रिय झालेलं आहे. त्या आज्जीचं पात्र साकारणारी अभिनेत्री कोण ? हा आपल्याला नक्कीच प्रश्न पडला असेल. हे आपण आज जाणुन घेणार आहोत. कारण ते पात्र ही खूप चर्चेत आणि लोकप्रिय ठरलेलं आहे.

आज्जीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे, रुख्मिणी सुतार. अतिथी सारख्या सिनेमात ही त्यांनी काम केलेलं आहे. त्या याआधी गाव लई झ्याक या सातारच्या लोकप्रिय वेबसिरीज मध्येही दिसल्या होत्या. इथं ही त्यांचं पात्र प्रेक्षकांना फार आवडत होतं. आता त्या देवमाणूस मध्ये खूप कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या आहेत. खमकी आज्जी खूप उत्तम साकारत आहे.

बाकीचे इतर कलाकार यांना सुद्धा आपण कुठं ना कुठं तरी पहिलच असेल. डॉक्टर ची भूमिका करणारा अभिनेता किरण गायकवाड याला आपण याआधी काही मालिकेत पाहिलेलं आहे. रेश्मा ही भूमिका सुद्धा फार लोकप्रिय होत आहे. तिची भूमिका अभिनेत्री गायत्री करत आहे. ती एक मॉडेल आहे.

त्यात टोण्या हे पात्र सुद्धा फार मजेदार आहे. आजी सारखच आहे. ते प्रेक्षकांना खूप भावतं आहे. कारण साधारण जर विचार केला तर मालिकेतील सगळीच पात्र कथानक आणि इतर सर्वच गोष्टी या जगण्यात ल्या आहेत. आसपासच्या वाटत म्हणून मालिका प्रेक्षकांना आवडत आहे. या मालिकेचं लिखाण विशाल कदम हे करत आहेत. त्यांनी याआधी ही काही मालीकेचं लिखाण केलेलं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment