देवमाणूस लोकप्रिय मालिकेत होणार ‘या’ प्रसिध्द मराठी अभिनेत्रीची एन्ट्री, अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

सध्या झी मराठी वाहिनीवर चाललेली देवमाणूस ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचत आहे. मालिकेत प्रत्येक भागात विशेष असा टर्न येत आहे. त्यामुळे रसिकांच्या मनोरंजनाचा खजिनाच जसा की ओपन होत आहे.

मालिकेतील डॉ, खमकी आज्जी आणि इतर सर्वच पात्र प्रेक्षकांना खूप आवडतं आहेत. अश्यात मालिकेत एका नवीन अभिनेत्री ची एन्ट्री होणार आहे. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ती अभिनेत्री कोण ? चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

झी मराठी वाहिनीवरील “देवमाणूस” ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेतील टोण्या, डिंपल, सरू आज्जी, बज्या, नाम्या ही सर्वच पात्र आपल्या विनोदी अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. मालिकेला एक ठराविक कथानक असल्याने कुठल्याही प्रकारे ती भरकटत गेलेली दिसून येत नाही

See also  बिग बॉस मध्ये मिळालेलं मानधन हे तृप्ती देसाई वापरणार या कामांसाठी ! जाणून थक्क व्हाल!

हीच या मालिकेची जमेची बाजू म्हणावी लागेल. देवमाणूस (वेगळ्या अर्थाने) असलेला मालिकेतील हा डॉक्टर अजून किती जणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना फसवण्याचे काम करतो याची उत्कंठा दिवसागणिक वाढत जाताना दिसते.

29389073 1019924911479058 316864154314997760 o.jpg? nc cat=102&ccb=2& nc sid=8bfeb9& nc ohc=JFMxL6rjdWAAX9ncXiF& nc ht=scontent.fbom38 1

डॉक्टरच्या वागणुकीला कंटाळून नुकतेच या मालिकेतील अपर्णाच्या पात्राने आपले आयुष्य संपवले आहे.त्यामुळे मालिकेत आता वेगळे वळण आलेले पाहायला मिळते लवकरच या मालिकेत आता आणखी एक नवीन पात्र दाखल होताना दिसत आहे. हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीबद्दल आज अधिक जाणून घेऊयात… मालिकेत नव्याने दाखल होणारे पात्र साकारले आहे अभिनेत्री “प्रतीक्षा जाधव” हिने. ती एक प्रसिद्ध अशी अभिनेत्री आहे.

31265649 1039744659497083 6446586348965986304 o.jpg? nc cat=111&ccb=2& nc sid=8bfeb9& nc ohc=2SW49z0 ZFwAX8 3FLe& nc ht=scontent.fbom38 1

मराठी नाटक , मालिका, चित्रपट याखेरीज हिंदी मालिका तसेच दाक्षिणात्य चित्रपटातूनही प्रतीक्षा जाधव झळकली आहे. मूळची पुण्याची असलेल्या प्रतिक्षाने कॉलेजमध्ये असताना नाटकांतून काम केले आहे. छोटी मालकीण, मोलकरीणबाई, मेंदीच्या पानावर, दिल्या घरी तू सुखी रहा या मालिका तसेच चला खेळ खेळूया दोघे, तात्या विं’चू लगे रहो, जखमी पो’ली’स, भु’ताचा हनिमून, सौभाग्य माझं दैवत, खेळ आयुष्याचा हे मराठी चित्रपट तीने साकारले आहेत.

See also  "राजा राणीची गं जोडी" मधील संजू आहे खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस, पाहा तिचे हे अफलातुन फोटोज

30716417 1033496800121869 4348425718846193664 o.jpg? nc cat=104&ccb=2& nc sid=8bfeb9& nc ohc=pS hMZ3fnk0AX YXNPN& nc ht=scontent.fbom38 1

या दरम्यान ती रसिकांच्या मनात घर करायला यशस्वी झाली आहे.दिल ढुं’ड’ता है, क्राइम पेट्रोल या हिंदी मालिकेसोबतच एका दाक्षिणात्य चित्रपटाचाही ती एक महत्वाचा भाग बनली आहे. अभिनयासोबतच प्रतीक्षाला नृत्याची देखील विशेष आवड आहे.

देवमाणूस मालिकेतून प्रतीक्षा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तिच्या येण्याने मालिकेला निश्चितच एक वेगळे वळण लागणार आहे. प्रतीक्षाला या नव्या मालिकेनिमित्त खूप खूप शुभेच्छा…

देवमाणूस मालिका सुरू होण्यापूर्वी वा’द’ग्र’स्त होत होती पण आता टीआरपी मध्ये सुद्धा ती आघाडीवर आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment