धकधक गर्ल माधुरी दीक्षितने केला धक्कादायक खुलासा म्हणाली, “माझे मुलं मला महत्व देत नाहीत…”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड मधली धकधक गर्ल म्हंटलं की क्षणात सर्वांना आठवते लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित ( madhuri dixit )..ज्या अभिनेत्री मे आजवर केलेल्या सर्व चित्रपटातल्या गाण्याने त्यातल्या डान्स ने आणि अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलेलं आहे.

आजही ती काही कमी सुंदर नाही दिसत. माधुरी म्हंटलं की अनेकांना जुनी आणि नवी दोन्ही ही माधुरी आठवते. तर त्या अभिनेत्री माधुरी ने स्वतःच्या मुला बद्दल केलेलं स्टेट मेंट सध्या फार चर्चेत येत आहे. जाणून घेऊ चला सविस्तर.

82129112

बॉलिवूडची ज्येष्ठ व श्रेष्ठ प्रसिद्ध अभिनेत्री धकधक गर्ल माधुरी दीक्षितने चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. ती तिच्या काळातही अव्वल अभिनेत्री होती. आणि आजही ती कदाचित पूर्वीसारखी चित्रपटांमध्ये दिसणार नाही, पण ती टीव्हीवर खूप सक्रिय आहे. यासोबतच खूप सुंदर दिसून नव्या दमाच्या अभिनेत्रीना टस्सल देत आहे.

‘डान्स दिवाने’ या शोमध्ये ती जज म्हणून काम करत आहे. ती काम करत असताना बऱ्याच गोष्टी बोलत असते; पण तुम्हाला हे माहिती आहे का की एकदा ती शोमध्ये अचानक काहितरी कारणाने खूप भावूक झाली होती आणि तिने असे भावनेच्या भरात बोलले होते की तिचे मुले तिला काही वेळा फार महत्त्व देत नाहीत. भाव देत नाहीत.

See also  आलिया भट्टने या आगामी चित्रपटात 15 मिनिटाच्या रोलसाठी घेतली फी आहे तब्बल एवढी फीस...

या संदर्भात सविस्तर माधुरी दीक्षित म्हणाली, की ‘कधी कधी ना माझी मुलं मला अचानक महत्त्व देत नाहीत आणि मला खूप वाईट वाटतं. जेव्हा मी त्यांना वारंवार फोन करत राहते; पण ते उचलत नाहीत आणि मी काहीच करू शकत नाही. आता बघा गोष्ट अशी आहे की या जगात प्रत्येक आई ही आज तिच्या मुलांची संरक्षक भिंत आहे.

ज्यामुळे संस्कार आणि मुलाचं आयुष्य घडवलं जातं. म्हणजे त्यांचं ही काही चुकत नाहीच म्हणा. कारण मी सुद्धा लहान असताना तेच करायचे. पण आता मी स्वतः एक आई झाली आहे, त्यामुळे मला माहित आहे की हे किती आहे की जेव्हा मुलं आईला टाळायला लागतात. खूप वाईट वाटते अश्यावेळी. माधुरी दीक्षित सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत राहते. अनेक वेळा ती तिच्या मुलांसोबत ही फोटो पोस्ट करत असते.

See also  काय आहे नेहा कक्करच्या या फोटो मागील सत्य, सत्य ऐकून विश्वासच बसणार नाही...

bc7wmgu5njsjpmyy 1615182274

काही काळापूर्वी तिने सांगितले होते की तिचा मोठा मुलगा अरिन आता पदवीधर झाला आहे. तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केले होते, ज्यात माधुरीचे संपूर्ण कुटुंब एकत्र उभे असल्याचे दिसत आहे.

फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझ्यासाठी आणि रामसाठी हा खूप अभिमानाचा क्षण आहे. अरिनने हायस्कूलमधून उत्कृष्ट कामगिरीसह पदवी प्राप्त केली आहे. अरिन आणि त्याच्या संपूर्ण पदवीधर वर्गाचे अनेक अभिनंदन. ‘ अश्या स्वरूपाची पोस्ट होती.

एकदा शोमध्ये एका स्पर्धकाने त्याच्या आईला एक डान्स समर्पित केलेला होता. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात तो इमोशनल डान्स पाहून अश्रू तरळले होते.

See also  बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरला तिच्या वडिलांनी ध'क्के मा'रून काढले होते घराबाहेर, कारण ऐकून थक्क व्हाल!

त्या स्पर्धकाने सादरीकरण झाल्यावर कामगिरीनंतरमनोगत व्यक्त करत म्हणाला की, “मला माझ्या आईच्या फोनकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आणि तिला महत्त्व न दिल्याबद्दल आज खूप खेद वाटतो.” यानंतर माधुरी दीक्षितनेही आपली वेदना व्यक्त केली. कारण भावना सारख्याच होत्या. तर असा होता हा माधुरी दीक्षित चा हा किस्सा. जो सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment