सोशल मीडियावर भडकल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मधील वहिणी साहेब, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या एक लोकप्रिय अभिनेत्री आई होऊन जीवन जगत आहे. पण हे करत असताना तिला अनेक गोष्टी चा सा’म’ना करावा लागत आहे. म्हणजे काय की ती जर काही फोटो सोशल मीडियावर टाकत असली की लगेच विचित्र अश्या कॉमेंट येत आहेत. कारण काय तर ती आता आई झाल्याने थोडी ल’ठ्ठ झाली आहे.

तर आता आपल्याला ती अभिनेत्री कोण ? हे जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली असेल तर चला मग जाणून घेऊयात. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून धनश्री काडगांवर आहे. जी आई झाली आहे.

Dhanashri Kadgaonkar Wiki Biography Age Weight Height Profile Info.

आणि तिचं आयुष्य बदललं आहे. तुझ्यात जीव रंगला मधील वहिनी साहेब म्हणून तर आता आईसाहेब म्हणून. पण या दरम्यान तिचा बॉडी लँग्वेज चा अंदाज मात्र बदलला आहे खूप. तर नेमके तिच्या फोटो वर काय कॉमेंट आल्या आणि हे प्रकरण नेमकं काय ते चला सविस्तर जाणून घेऊयात.

See also  'माझा होशील ना' मधील या अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर होत आहे प्रचंड व्हायरल...

तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री काडगावकर सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे निरनिराळे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Dhanshri Kadagaonkar Photos Beutiful

धनश्रीने वहिनीसाहेब होऊन प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या धनश्री छोट्या पडद्यापासून दूर आहे. त्याच कारण म्हणजे तिने नुकतच गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ती सध्या तिचं मातृत्व अनुभवत आहे. परंतु, धनश्रीने नुकत्याच केलेल्या पोस्टवर एका कमेंटमुळे तिचा सं’ता’प अनावर झाला आहे.

धनश्रीने नुकताच तिचा योग साधनेचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला होता. त्यावर चाहत्यांनी तिला स्वतःची आणि बाळाची काळजी घेण्याचं सांगितलं. शिवाय तिला सध्या डाएट न करण्याचा देखील सल्ला दिला.

79664795

तर दुसरीकडे काही युझर्सनी तिच्या फोटोवर ‘तू फुगा झालीयेस’, ‘तुझा फुटबॉल झालाय’ अशा कमेंट केल्या. परंतु, ह’द्द तेव्हा झाली जेव्हा धनश्रीच्या फोटोवर एका युझरने अ’श्लि’ल भाषेत तिच्या स्त’नां’व’र कमेंट केली. त्यामुळे धनश्रीचा देखील सं’ता’प झाला आणि तिने त्या युझरला चांगलाच धडा शिकवला.

See also  वयाच्या 14 व्या वर्षी या मराठी अभिनेत्रीला सोनाली बेंद्रेकडून हिंदी रिऍलिटी शोमध्ये मिळाले होते खास गिफ्ट, कारण ती...

त्याच सोबत तिच्या चाहत्यांना ही अशी कॉमेंट आवडली नाही आणि त्यांनी ही त्याची खै’र केली नाही. आणि खूप बोलणी बसवली. तिला रा’ग येणारच ना. जर ज्याने कॉमेंट केली त्याच्या घरातल्या कुणाला जर तस कुणी बोललं तर ?…

6d49597b2664aa866483b812fa4c56b8

धनश्रीने त्या युझरच्या कमेंटचा स्क्रीनशॉट काढत तिच्या इंस्टास्टोरीवर पोस्ट केला. त्यासोबत लिहिलं, ‘हे तुमचे संस्कार आहेत? अशा प्रकारे तुम्ही एका स्त्रीसोबत बोलता? एका स्त्रीला असं वागवता? आणि तुमच्यात इतकीही हिं’म’त नाहीये की तुम्ही तुमच्या खऱ्या नावाने इस्टाग्राम अकाउंट काढून त्यावरून कमेंट कराल.’

सोबतच तिने इतर युझर्सना त्या अकाउंटवि’रु’द्ध त’क्रा’र’देखील करायला सांगितली. महत्वाचं म्हणजे तिच्या त्या पोस्टवरून अनेकांनी त्या अ’श्लि’ल बोलणाऱ्या युझर वि’रु’द्ध त’क्रा’र केली आणि आपल्या या इन्स्टाग्राम कुटुंबाचे आभार मानण्यासाठी धनश्रीने आणखी एक पोस्ट करत त्यांना धन्यवाद दिले.

See also  'तारक मेहता...' मधील दया भाभीनी लग्नानंतर का बरं अचानक सोडली मालिका?

12 07 2019 1380 dhanashri kadgaonkar marathi actress (32)

धनश्री एक उत्तम अशी अभिनेत्री आहे. ती सध्या आई झाल्याची फेस एन्जॉय करत आहे. लवकरच ती पुन्हा जोमात पदार्पण करणार आहे. तर तिला तिच्या पुढील आयुष्य साठी स्टार मराठी कडून खुप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment