धनुष व ऐश्वर्या यांच्या घटस्फोटास बॉलीवुडची ही सुप्रसिद्ध अभिनेत्री जबाबदार, नेमकं सत्य काय जाणून घ्या.

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार धनुष आणि रजनीकांत यांची कन्या ऐश्वर्या या दोघांच्याही तब्बल 18 वर्षांच्या संसारानंतर या दोघांनीही आता एकमेकांपासून विभक्त होण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे धनुषचं सध्या बॉलीवुड इंडस्ट्रीमधील एका पॉप्युलर अभिनेत्रीसोबत नाव जोडले जात आहे. ती अभिनेत्री कोण?? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक असालच ना.

तर मित्रांनो साऊथ इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध स्टार रजनीकांत यांचा जावई धनुष याचे नाव इतर कोणत्या अभिनेत्री सोबत नव्हे तर कमल हसन यांची मूलगी श्रुती हसन हिच्यासोबत जोडले जात आहे. एकेकाळी यांच्या अफेयर्सच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला होता. 2011 मध्ये धनुष आणि श्रुतीने एकत्र 3 चित्रपटांत काम केले होते.

See also  अभिनेत्री ऋता दुर्गुळे आहे "या" व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये? लवकरच लग्न करणार?

याविषयी श्रुतीला एका मुलाखतीमध्ये विचारले असता ती म्हणाली की,”धनुष आणि मी फक्त चांगले मित्र आहोत. याव्यतिरिक्त आमच्यात कोणतेही नाते नाही. अफेयर्स विषयी केले जाणारे वक्तव्य पूर्णपणे खोटं आहे. धनुषची पत्नी ऐश्वर्या हिने या सर्व गोष्टी खोडून काढल्या होत्या. तिने सांगितले होते की,”धनुष आणि श्रुती हे फक्त चांगले मित्र आहेत. मात्र त्याचा खूप वेगळा अर्थ काढला जात आहे. ते तर खूपच चुकीचे आहे. आम्ही एकत्र खूप खुश आहोत.” तर आता धनुष व ऐश्वर्या यांच्या घटस्फोटामुळे पुन्हा श्रुतीचे नाव घेण्यात येत आहे.

अभिनेता धनुष व ऐश्वर्या यांची लवस्टोरी खूपच रोमॅन्टिक होती. फक्त 21 व्या वयातच धनुषने ऐश्वर्या सोबत सप्तपदी घेतले होते. तेव्हा ऐश्वर्या 23 वर्षांची होती. आता या दाम्पत्याला यात्रा आणि लिंगा ही दोन गोंडस मुलं आहेत.

See also  आमीर खानची मुलगी ईरा पडलीये या मराठी व्यक्तीच्या प्रेमात; पाहा कोण आहे तिचा नवीन बॉयफ्रेंड...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment