जितेंद्रला मा’रण्यासाठी अभिनेत्री हेमामालिनीच्या मेकअपरूम मध्ये पोहोचले होते सुपरस्टार धर्मेंद्र; त्यानंतर जे झाले ते…

Advertisement

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अनेक सुपरङुपरहिट जोड्या आहेत. ज्यांच्या प्रेमकहाणीचे किस्से अगदी जगजाहीर आहेत. असेच एक फेमस कपल म्हणून धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांना ओळखले जाते. सौंदर्याची मोहक अदाकारी क्वीन अभिनेत्री हेमा मालिनी ही धर्मेंद्रना पहिल्या नजरेत पाहताच ती त्यांच्यावर फीदा झाली होती. मात्र हेमामालिनीवर फिदा असणाऱ्या लोकांचीही कमी नव्हती बरं का?यामधील अभिनेते जितेंद्र हे सुद्धा एक होते.

jeetendra hema malini 1554597605

Advertisement

खरंतर हेमामालिनीची आई जया चक्रवर्ती यांना जितेंद्र खूप आवडत होते. त्यामुळे तिला नेहमी असे वाटायचे की हेमामालिनी आणि जितेंद्र यांचे लग्न व्हावे. परंतु जितेंद्रला आधीपासूनच माहीत होते की, हेमामालिनी आणि धर्मेंद्र हे एकमेकांना पसंत करतात. पण तरीही तो हेमामालिनीच्या जवळपास जाण्याची एक संधी देखील सोङत नव्हता.

See also  बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींनी केले त्यांच्यापेक्षा वयाने कमी असलेल्या व्यक्तीशी लग्न, 3 नंबरच्या अभिनेत्रीने तर…

त्यामुळे जितेंद्र बहुतेकदा चित्रपटांसाठी फिल्म मेकर्सला लीङ अभिनेत्री म्हणून हेमामालिनीचे नाव सुचवायचे. यामागे पण त्यांचा एक ङाव होता. कारण त्यांना हेमामालिनी सोबत वेळ घालवायला मिळायचा. तर दुसरीकडे धर्मेंद्र ह्या सर्व गोष्टी समजत होते. सर्व काही माहित असूनही ते काही करू शकत नव्हते. कारण हेमामालिनीची आई त्यांच्या मध्ये होती. त्याचप्रमाणे जितेंद्रला आपला जावई करण्याची त्यांची इच्छा होती.

Advertisement

1512132462

अशातच एक दिवस धर्मेंद्रचा रा’गा’चा पा’रा चढला. आपल्या रा’गा’व’र त्यांच ता’बा राहिला नाही आणि त्या ठिकाणी ते शेवटी गेले. जिथे हेमामालिनी आणि जितेंद्र यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. तेथे पोहोचल्यावर जितेंद्रला त्यांनी सगळीकडे शोधले.

Advertisement

पण ते भेटलेच नाही. शेवटी हेमामालिनीची मेकअप रूम बाकी होती. तेव्हा ते ता’ङ’क’न तिच्या रूममध्ये पोहोचले. पण जितेंद्र तिथे सुद्धा त्यांना भेटले नाही. काही वेळाने त्यांना समजले की, जितेंद्रला त्या दिवशी शूटिंगसाठी सेटवर यायला उशीर झाला होता.

See also  वेब सिरीजच्या पडद्याआड 'पॉ'र्न' फिल्म्सचे शूटिंग, या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली अ'ट'क, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

95291639 1116149042081634 3861240303054420842 n 1607395690

Advertisement

तुम्हांला तर ठाऊकच असेल की, धर्मेंद्रसोबत हेमामालिनीचे दुसरे लग्न झाले आहे. शोले हा चित्रपट रिलीज झाल्यावर 5 वर्षांनंतर 2 मे 1980 मध्ये हेमामालिनी आणि धर्मेंद्र यांनी लग्न केले. तर धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर होते. प्रकाश कौर सोबत धर्मेंद्रचे 1954 मध्ये लग्न झाले होते. तेव्हा ते फक्त 19 वर्षांचे होते.

या दोघांना सनी- बॉबी आणि अजेता- विजेता ही चार मुलं आहेत. त्यानंतर 1979 मध्ये अभिनेता धर्मेंद्र यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता हेमामालिनी सोबत दुसरा विवाह केला. धर्मेंद्र व हेमामालिनी या दोघांनीही एकमेकांसोबत एकूण 30 चित्रपटांत काम केले आहे. तर हेमामालिनी आणि धर्मेंद्र या सुंदर दाम्पत्याला ईशा- आहना देओल ह्या दोन मूली आहेत.

See also  अनुष्का शर्मा पेक्षाही खूपच सुंदर आहे विराट कोहलीची वहिनी, फोटो पाहून विश्वासच बसणार नाही...
Advertisement

dharmendra hema malini esha ahana

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close