धर्मेंद्रने दा’रूच्या न’शेत केले होते या प्रसिद्ध बॉलिवूडमधील व्यक्तीशी भां’डण, पण नंतर जे घडले…

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेते धर्मेंद्र हे एक नामांकित अभिनेते आहेत. आपल्या 60 वर्षांच्या करियर मध्ये त्यांनी एकापेक्षा एक सुपरहि’ट चित्रपटांत काम केले आहे. धर्मेंद्र आता 85 वर्षांचे आहेत. मात्र अजूनही त्यांचे व्यक्तिमत्त्व हे एवरग्रीन आहे. यांचा जन्म नसराली लुधियाना येथे 8 ङिसेंबर 1935 ला झाला.

dharmendra new stil 54358

1960 मध्ये “दिल भी तेरा, हम भी तेरे” या चित्रपटापासून त्यांनी इंडस्ट्रीमध्ये पहिले पाऊल ठेवले. त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून कधीही पाहिले नाही. ‘

“आई मिलन की बेला”, “आए दिन बहार के”, “शोले”, “चुपके- चुपके” अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे. परंतु त्यांनी एकदा चित्रपटावरून खूपच हं’गा’मा केला होता. आज आम्ही त्या बद्दलच तुम्हांला सांगणार आहोत.

READ  एकेकाळी हॉटेल ताजमध्ये वेटर म्हणून काम करणारा मुलगा आज आहे, बॉलीवूड मधील श्रीमंत अभिनेता...

c5d41ead9ac62315f4b1662a1d955cd4

ङायरेक्टर ऋषीकेश मुखर्जी यांनी धर्मेंद्र ना “आनंद” या चित्रपटाची ऑफर दिली होती. मात्र या चित्रपटातील आयकॉनिक आनंद ची भूमिका राजेश खन्ना यांनी जीवंत केली. या किस्सायाचा खु’ला’सा काही वर्षांपूर्वी देखील कपिल शर्मा शो यामध्ये स्वतः धर्मेंद्र यांनी सांगितला होता.

anand1200

त्यांनी सांगितले की, एकदा ऋषीकेश मुखर्जी हे प्लाईट मध्ये भेटले होते, तेव्हा त्यांनी आनंद या चित्रपटाची स्टोरी सांगितली होती. त्या भूमिके बद्धल त्यांना बरीचशी माहिती मिळाली.

मात्र नंतर त्यांना समजले की, “आनंद” या चित्रपटांत तर राजेश खन्ना काम करणार आहेत. धर्मेंद्र यांनी सांगितले की मग त्यानंतर काय होणार होते. एकदा दिवस मग जास्त ङ्रिं’क करून ऋषीकेश मुखर्जी यांना खूप स’ता’व’ते. त्यांना अ’क्ष’र’शः झोपूच दिले नाही.

READ  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री हिना पांचाळने दिले ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, ऐकून थक्क व्हाल!

mn

अभिनेते धर्मेंद्र यांनी मग एक दिवस फोन करून विचारले की, ज्या चित्रपटासाठी तुम्ही मला विचारले होते, तो चित्रपट नेमका गेला तरी कुठं बरे..ऋषी दा..मग ऋषीजी सारखे- सारखे धर्मेंद्र ला फोनवर बोलत होते

stars spotted 2015 1561

की, झोप रे, झोप तू आता धरम…मात्र ते काही केल्या ऐकतच नव्हते. म्हणून मग शेवटी ऋषीकेश मुखर्जी त्यांना ओ’र’डू’न म्हणाले की, तू पण झोप आता आणि मला पण झोपू दे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  'अग्निपथ' चित्रपटात रितिक रोशनच्या बहिणीची भूमिका साकारणारी ही छोटीशी मुलगी आहे आहे प्रसिद्ध अभिनेत्री!

Leave a Comment