चित्रपट सृष्टीत येण्या अगोदर अभिनेते धर्मेंद्र करत होते हे काम!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

धर्मेंद्रसिंग देओल ऊर्फ धर्मेंद्र यांचा पंजाबी घराण्यात जन्म झाला. ते हिंदी चित्रपटांमधील एक लोकप्रिय अभिनेते आहेत. इ.स. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्र यांनी २०११ सालापर्यंत २४७ चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील अ‍ॅक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिका साकारल्यामुळे ते अ‍ॅक्शन हीरो म्हणून विशेष परिचित होते. तर आज अशा दिग्गज व्यक्तिच्या एका माहित नसलेल्या गोष्टीचा छडा इथे लावुयात.

तुम्हाला क्वचितच ही बाब माहित असेल की, चित्रपटांपूर्वी सुपरस्टार धर्मेंद्र गॅरेजमध्ये काम करायचे. तर आज जरा त्यांच्या संघर्षाची कहाणी पाहूयात. बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र 7 दशकांपासून इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. आजही ते चित्रपटांमध्ये काम करत आहेत. धर्मेंद्रची प्रतिमा इंडस्ट्रीत अ‍ॅक्शन हिरो म्हणून प्रस्थापित झाली होती; पण त्यांनी बर्‍याच सुपरहिट रोमँटिक चित्रपटांमध्येही काम केले आहे.

See also  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून बचावासाठी WHO नं दिल्या आहेत या उपयुक्त डाएट गाईडलाईन्स
Advertisement

10eff740 49a1 11ea b9ea c2a424b98379

या अभिनेत्याने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रचंड फॅन फॉलोइंग मिळवली. आजही त्यांच्या चाहत्यांची कमी भासणार नाही. पण एक काळ असा होता की, धर्मेंद्र यांना चित्रपटसृष्टीत येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. अलीकडे, ते इंडियन आयडॉलच्या मंचावर हजर झाले. याच दरम्यान त्यांनी आपल्या संघर्षाच्या दिवसांबद्दल सांगितले. धर्मेंद्र म्हणाले, “चित्रपटांमध्ये करिअर करण्यापूर्वी मी गॅरेजमध्ये राहायचो”.

Advertisement

माझ्याकडे मुंबईत राहायला घर नव्हते. त्यावेळी मी ड्रिलिंग फर्ममध्ये काम करायचो. मला फक्त २०० रुपये मिळायचे. मी यात जगू शकत नाही, हे त्यावेळेस कळून चुकल्याने मग नंतर मी जास्त पैसे मिळवण्यासाठी ओव्हरटाईम काम करायला लागलो; असे धर्मेंद्रजी म्हणाले. एका शो दरम्यान धर्मेंद्रने यापुर्वी देखील भूतकाळाची अशीच एक आठवण शेअर केली होती.

See also  तब्बल 20 तगडे कलाकार असूनही हिरोही अमिताभ आणि व्हिलनही अमिताभच, जाणून घ्या अनोख्या फिल्मचे रंजक किस्से...

ea26e59d66312af28d45c79622e72647

Advertisement

1976 च्या सुपरहिट चित्रपटाचे गीत ‘की की हसीन मीत’ साठी एका स्पर्धकाने गायन केले. त्यानंतर सुपरस्टार धर्मेंद्रला डेंग्यू झाला व त्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल केले. 60 च्या दशकात त्यानीं आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. चित्रपट कारकीर्दीकडे वळत या अभिनेत्याने “दिल भी तेरा मैं भी तेरा” चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. आणि हळूहळू लोकांच्या हृदयात मग्न झाले.

70 च्या दशकात राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, शशी कपूर आणि संजीव कुमार या मान्यवर कलाकारांनाही धर्मेंद्रने आपली चमक दाखवून दिली. त्यांनी हे कनेक्शन चालूच ठेवले. धर्मेंद्रजींच्या आधीच्या चित्रपटाविषयी बोलताना आणि नंतर थेट वर्ष 2018 मध्ये पुन्हा यमला पगला दिवानामध्ये काम करतानाचा बदल अविस्मरणीय तर होताच, हे नक्की. जरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास पराक्रम दर्शवू शकला नाही तरी या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांची दमदार खुबी पुन्हा दाखवून दिली.

See also  बॉलीवुडमधील या टॉप अभिनेत्रींनी हातातील रुमालाप्रमाणे बदलले आहेत आपले बॉयफ्रेंड; तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही अशी होती त्यांची प्रेमप्रकरणं...
Advertisement

Leave a Comment

close