रोमॅंटिक सिन देताना या सुपरस्टार अभिनेत्याला घाबरून अक्षरशः फुटायचा घाम, अभिनेत्री जया प्रदाने या केला खुलासा..

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

‘सि’ने’मा’ म्हटलं की ङायलॉग्ज, ङान्स आणि रोमान्स हे तर हमखास असतेच. प्रत्येक व्यक्ती आपापल्या इच्छेनुसार सिनेमा पाहणे पसंद करतात. कारण काहींना ङान्स किंवा ङायलॉग्ज आवडतात तर काही लोकांना फक्त रोमॅन्टिक सॉन्ग पाहायला आवडते.

navbharat times

पण मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का हो, हे रोमॅन्टिक सीन देताना त्या अभिनेता आणि अभिनेत्री यांची काय हालत होत असेल. कारण काही कलाकार हे झटपट सीन देतात. मात्र आपल्या इंडस्ट्रीमध्ये असे देखील काही सितारे आहेत.

ज्यांना रोमॅन्टिक सीन म्हटले तरी रडू येते. त्यामुळे अशा शूटिंग च्या वेळी त्यांच्या हातापायाचा अक्षरशः थ’र’का’प होतो. आज आम्ही तुम्हांला अशाच एका सुपरस्टार बद्दल सांगणार आहोत.

See also  बच्चन कुटुंबासाठी असे ट्विट केल्यामुळे सोशल मीडियावर अभिनेत्री जुही चावला यांच्यावर होत आहे ट्रोल, जाणून घ्या काय आहे कारण

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील नामांकित अभिनेत्री जया प्रदा ह्या हल्लीच टेलिव्हिजन वरील रियालिटी शो “इंडियन आयडॉल 12” च्या सेटवर पोहोचल्या होत्या. सर्व कलाकारांनी व्यवस्थित तयारी केली होती. त्याचदरम्यान जया प्रदा ह्या आपल्या काळातील काही मजेदार आठवणी शेयर करू लागल्या होत्या. तेव्हा त्यांनी सांगितले की, सिनेमात रोमॅन्टिक सीन देण्याच्या वेळी अभिनेते धर्मेंद्र यांना चक्क घाम फु’टा’य’चा.

त्याचे झाले असे की, या शो चे होस्ट जय भानुशाली हा अभिनेत्री जया प्रदा यांच्यासोबत एक छान गेम खेळला. ज्यामध्ये 1970 च्या दशकातील अनेक दिग्गज सिताऱ्यांचे फोटो दाखवून काही गंमतशीर प्रश्न विचारले गेले. त्या सर्व प्रश्नांची जया ह्यांनी अतिशय बरोबर उत्तरे दिली.

maxresdefault 5

तेव्हा जया प्रदा यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, शूटिंगच्या वेळी रोमॅन्टिक सीन देताना कोणाला जास्त भी’ती वाटत असे. तर अभिनेत्री जया प्रदा यांनी धर्मेंद्र यांच्या फोटोकडे पाहत म्हटले की, धर्मेंद्रना रोमॅन्टिक सीन म्हटलं की खूप भी’ती वाटायची. त्यामुळे ते त्या सीन साठी खास तयारी करायचे. परंतु शूटिंगच्या वेळी मात्र ते काही वेगळेच करायचे.

See also  या व्यक्तीने जेनेलियाच्या कानशिलात लावली होती, म्हणून तब्बल 13 वर्षांनी रितेश देशमुखने घेतला बदला...

त्यानंतर जया प्रदा यांना दुसरा प्रश्न विचारण्यात आला की, सर्वांत जास्त “कंजूष स्टार” कोणते होते? तेव्हा जया यांनी अगदी मजेदार उत्तर देत शत्रुघ्न सिन्हा यांचे नाव घेतले. त्यानंतर जया प्रदा यांना “जोरू का गु’ला’म” कोण होते, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अभिनेत्री जया प्रदा यांनी म्हटले की, जोरू का गुलाम तर सर्वजण असतात व इशारे करत अभिनेते जितेंद्र यांच्याकङे खुणावले.

jaua 1619345360

सोनी टिव्हीच्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाउंटवर “इंडियन आयडॉल 12” चा प्रोमो व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये जया प्रदा, जज आणि होस्ट व या शो मधील सर्व स्पर्धक अतिशय आनंदात एन्जॉय करताना दिसत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment