अभिनेता धर्मेंद्र यांच्या कुटुंबावर आहे करोडोंचे कर्ज, एकट्या सनी देओलवर आहे एवढ्या कोटींचे कर्ज…
‘क’र्ज’ म्हटलं की खूप टेन्शन, काळजी आणि चिंता आपल्याला सतावत राहते. म्हणून बहुतेकदा आपण कर्जापासून लांबच राहणे, पसंद करतो. परंतु आयुष्यात अशी परिस्थिती कित्येकदा निर्माण होते की आपल्याला नाइलाजाने कर्ज घ्यावेच लागते. परंतु हे झाले सर्वसामान्य लोकांचे….मात्र आज आम्ही तुम्हांला बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अशा कुटुंबाविषयी सांगणार आहोत, ज्यांच्यावर कर्जाचा भरमसाठ ङोंगर आहे.
अभिनेत्री हेमामालिनी पासून धर्मेंद्र आणि त्यांचा मुलगा सनी देओल हे सर्वजण राजकारणात चांगलेच मुरलेले आहेत. बॉलीवुड पासून राजकारणा पर्यंत संबंध ठेवणार्या या सिताऱ्यांच्या ङोक्यावर कोट्यावधी रुपये कर्जाचा ङोंगर आहे. 2019 मध्ये जेव्हा हेमामालिनीने बीजेपी पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली. तेव्हा तिच्यावर तब्बल 5 करोड रुपए कर्ज होते. तर अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर 7 करोडोंपेक्षा अधिक जास्त कर्ज होते. याविषयी स्वतः अभिनेत्री हेमामालिनी यांनी सांगितले होते.
पंजाबमधील गुरूदासपूरचे सदस्य आणि अभिनेता सनी देओल यांच्यावर 51 करोड रुपयांचे कर्ज आहे. याबद्दलची माहिती त्यांनी 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान दिली होती. तर त्याची पत्नी पूजा देओल हिच्यावर तर 1 करोड पेक्षा अधिक कर्ज आहे. याविषयीची माहिती सनी देओलने स्वतः सांगितली होती. म्हणजेच थोडक्यात जर आपण संपूर्ण देओल कुटुंबाच्या एकूण कर्जाचा हिशोब लावला, तर हेमामालिनी, धर्मेंद्र, सनी देओल आणि पूजा देओल या सर्वांचे कर्ज मिळून एकूण 66 करोड रुपयांपेक्षा अधिक आहे.
तर मित्रांनो आपण सर्वसामान्य लोक कर्जापासून नेहमीच लांब राहतो. बरेचदा तर कर्जाच्या ओझ्याखाली असणाऱ्या लोकांना रात्रीची झोप लागत नाही की अन्नपाणी गोड लागत नाही. त्यामुळे निश्चितच बॉलीवुड मधील हे सेलिब्रिटी सुद्धा आपल्यामाथी कर्ज असताना निश्चिंत कसे बरं राहू शकतात. थोड्याफार प्रमाणात ते देखील टेन्शनमध्ये असणारच, यात काही वा’द नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.