अभिनेत्री सोबत इंटिमेट सीन दिल्यावर बॉबी देओलला वडील धर्मेंद्र संतप्त होत म्हणाले, “तू कधी असे काही…”

काय मग मित्रांनो, तुम्हांला चित्रपट पाहायला आवडतं का? हो ना….. अहो पण तुम्ही कोणत्या प्रकारचे चित्रपट अगदी मनापासून पाहता. कारण आता आपले जनरेशन तर स्लो मोशन पिक्चर्स पेक्षा काहीतरी जबरदस्त आणि फुल टू धम्माल असे चित्रपट पाहण्यासाठी जास्त ए’क्सा’इ’टे’ड असतात. आधुनिक जगात आता प्रत्येकाचीच चॉईस दिवसेंदिवस बदलत चालली आहे.

पूर्वीच्या काळात लोकांना चित्रपटाची कथा जास्त आवडत असे. मात्र आज पूर्णतः वेगळेपणा पाहायला मिळतो. जसे की आजकाल चित्रपट कोणत्याही भाषेतील असेल तरी ठीक आहे. परंतु जर त्या चित्रपटात ‘बो’ल्ड’ सीन असतील तर मात्र तो चित्रपट पाहताना आणखी रस वाटतो. आम्ही देखील तुम्हांला अशीच एक ट्विस्ट आणि सिक्रेट गोष्ट सांगणार आहोत.

मित्रांनो “आश्रम” या वेबसिरीजने चाहत्यांच्या हृदयात स्वतःचे स्थान कायम ठेवले आहे. या वेबसिरीजमधील सर्व कलाकारांनी खूपच चोख भूमिका केली आहे. “आश्रम” या वेबसिरीजमध्ये अभिनेता बॉबी देओलच्या अभिनयाला दाद द्यावी तितकी कमीच आहे. ‘बाबा’ च्या आगळ्यावेगळ्या आणि अनोख्या भूमिकेत बॉबी देओल हा अगदी खुलुन दिसत आहे.

आश्रम च्या पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही बॉबी रंगीले जलवे आपल्याला पाहायला मिळतील. या भागात अभिनेत्री त्रिशा चौधरीने सुपरहिट इं’टि’में’ट सीन दिले आहेत. जे पाहिल्यावर सर्वजण अगदीच आश्चर्यचकित झाले आहेत. इतकंच नव्हे तर, आपल्या मुलाचे असे जबरदस्त सीन पाहून स्वतः दिग्गज अभिनेते धर्मेंद्र देखील शॉ’क झाले आहेत.

अभिनेता बॉबी देओलच्या या अनोख्या आणि इं’टि’में’ट भूमिकेत पाहून धर्मेंद्र म्हणतात की,” माझ्या मुलाला अशा प्रकारचे चित्रपट करावे लागतील, असे मला कधीच वाटले नव्हते. मात्र आजकाल चाहत्यांच्या पण आवडीनिवडी पूर्णपणे बदलल्या आहेत. त्यांना देखील जास्तीत जास्त बो’ल्ड सीन असलेले चित्रपटच आवडतात, त्यामुळे बि’चा’रा कलाकार तरी मग काय करणार.

बॉबी देओल हा सुद्धा खूप महिन्यांपासून बेरोजगार होता. तर मग आता त्याला या नवनवीन वेबसिरीजची ऑफर येत असताना तो का बरं नाकारेल? त्याचप्रमाणे बॉबीने सध्या आपल्याला मिळत असलेल्या संधीचा फायदा घेत तो स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही बॉबी देओलचा हा नवा कोरा लखलखीत अंदाज खूप आवडला आहे.

ह’ल्ली’च अभिनेता बॉबी देओलने आपल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, “मी एक वेगळ्याच प्रकारची भूमिका सध्या साकारत असल्याने मनापासून खूपच खुश आहे. तो म्हणतो की, मी कधीही असा विचार केला नव्हता की, मला अशी रंगीन भूमिका करण्यासाठी मिळू शकेल. मात्र आता स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर येऊन एक नवे काम करताना एक सुंदर आल्हाददायक अनुभव येत आहे”

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment