या फोटोमधील चिमुकलीला ओळखलं का? आज आहे प्रसिद्ध बॉलीवूड सिंगर, नाव जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मनोरंजन क्षेत्रात आपण ज्यांचे चाहते असतो त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी जाणून घेण्याची आपल्याला खूप उत्सुकता असते. कारण पडद्यावर आणि पडद्याआड आयुष्यात असणारा फरक कळल्यावर स्वतःच्या जीवनाशी Compare करता येतं.

आणि याच सोबत आवडत्या सेलिब्रिटी सारखं आयुष्य जगण्याचा प्रयत्न सुद्धा. तर मग एका आजच्या प्रसिद्ध गायिका आहे जिचा सोशल मीडियावर बालपणीचा फोटो व्हायरल होतोय. तिचं नाव आणि आयुष्य कसं होतं चला सविस्तर जाणून घेऊ.

बालपण(Childhood) हे नेहमीचं सुंदर असतं. मग ते सर्वसामन्य लोक असो किंवा कलाकार सर्वांनाचं आपल्या बालपणाच्या आठवणीत रमायला आवडतं. म्हणूनचं कलाकार सतत आपल्या बालपणीचे गोंडस फोटो आपल्या सोशल मीडियावर(Social Media) शेयर करून आठवणींना उजाळा देत असतात.

See also  हे प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार कधीच होळी साजरी करत नाहीत, या अभिनेत्रीला तर होळीच आवडत नाही...

209127834 506500443737386 4911775964945822478 n

असाच एक सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. या फोटोतील ही गोंडस मुलगी कोण आहे असा सर्वांनाचं प्रश्न पडला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे ही चिमुकली…

नुकताच सोशल मीडियावर एका गोंडस मुलीचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोतील मुलगी दुसरी कोणी नसून लोकप्रिय गायिका ध्वनी भानुशाली आहे. ध्वनीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या बालपणीचा फोटो शेयर केला आहे. हा फोटो पाहून चाहते मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. ध्वनीचा हा फोटो चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे.

637533167721499021

ध्वनीचा जन्म मुंबईमध्येच झाला आहे. तिचे वडील विनोद भानुशाली हे आहेत. ते टी सिरीजच्या मार्केटिंग आणि पब्लिशिंग विभागाचे अध्यक्ष आहेत. ध्वनीला एक लहान बहीणसुद्धा आहे तिचं नाव दिया भानुशाली असं आहे.

See also  अमिताभ बच्चन यांची मुलगी 'या' कारणामुळे पतीपासून राहते वेगळी, कारण आहे हैराण करणारे...

दियाचा आवाज म्हणजे रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणारा आहे. आज तिचे सोशल मीडियावर करोडो चाहते आहेत. ती नेहमी त्यांच्या संपर्कात राहते. तिचं सध्या काम ही खूप जोमात चालू आहे.

Singerr 3

आपल्या गोड आवाजने ध्वनी सध्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. ध्वनीचा आवाज जितका सुंदर आहे, तितकीच तीसुद्धा सुंदर आहे. बघता बघता ती अगदी कमी वेळेत देशाची क्रश बनली आहे. कारण दिसायला आणि आवाजाला एकत्र मिश्रण म्हणून अजून तरी तिला कोणी तोड नाही.

तिच्या प्रत्येक गाण्याला चाहत्यांकडून सुपरहिटची पावती मिळत आहे. ध्वनीने अलीकडच्या अनेक चित्रपटांच्या गाण्यांना आपला आवाज दिला आहे. तसेच तिनं अनेक स्वतंत्र अल्बमसुद्धा केले आहेत.

dhvani bhanushali in1604404354

2018 मध्ये ध्वनीने ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ मधील ‘ईश्तेहार’ या गाण्याने पार्श्वगायिका म्हणून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं होतं. तसेच तसेच नेहा कक्करसोबत तिनं ‘दिलबर’ हे गाणंसुद्धा गायिलं आहे. ‘दिलबर’ बिलबोर्डच्या टॉप 10 मध्ये समाविष्ट होणारं पाहिलं हिंदी गाणं होतं. त्याचबरोबर ध्वनीने मिका सिंग, गुरु रंधावा, सचेत टंडन, जसबीर यांच्यासोबतही सुपरहिट गाणी दिली आहेत.

See also  सैराट मधील परश्यान केलीये चक्क मासेमा'री, फोटोज पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

दिया एक उत्तम प्रतिभावंत कलाकार आहे. तिला येत्या पुढील काळात खूप सारं यश मिळो म्हणून स्टार मराठी कडून स्टार शुभेच्छा.

dhvani interview

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment