लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीने दिली गोड बातमी, नेटकऱ्यांनी दिल्या अश्या प्रतिक्रिया…

यंदाच्या वर्षी ह’ल्ली’च बॉलीवुड अभिनेत्री दिया मिर्झा ही आपला बॉयफ्रेंड वैभव रेखी यासोबत विवाहबद्ध झाली. त्यामुळे ती आपल्या या दुसर्या विवाहामुळे जास्त चर्चेत आली. परंतु आता तर तिने चक्क ती प्रेग्नंट असल्याचे सोशल मीडियावरून सांगितल्याने ती ह’ल्ली खूप जास्त प्रसिद्धीत झळकत आहे. तर मित्रांनो ही बॉलीवुड अभिनेत्री पहिल्यांदाच आई बनणार आहे. हे स्वतः दियानेच मालदीवहून पोस्ट करून सांगितले आहे.

b8d56a16ad254ba59a17f4de9f43301d original

अभिनेत्री दिया मिर्झा हिने फेब्रुवारी मध्ये वैभव रेखी सोबत लग्न केले व ती आता हनिमून साठी मालदीव मध्ये आहे. ज्याचे फोटोज् तिने सोशल मीडियावर शेयर केले आहेत. आपल्या पहिल्या लग्नात तर तिला मातृत्वाचे सुख लाभले नाही. परंतु आता दुसर्या लग्नात तिला आई व्हायचे सुख मिळणार आहे, त्यामुळे ती खुप खुश आहे.

READ  'स्वराज्य जननी जिजामाता' ही मालिका लीप घेणार असून जिजामाताची भूमिका साकारणार ही प्रसिद्ध अभिनेत्री...

आयुष्य – नवीन गोष्टीची सुरुवात : आपण प्रेग्नंट असल्याचा आनंद व्यक्त करताना दिया मिर्झा हिने लिहिले की, “मी सुद्धा पृथ्वी मातेसारखीच एक दिवस आई होणार आहे. आयुष्य ही प्रत्येक नवीन गोष्टीची सुरुवात असते. प्रत्येक कथेची व प्रत्येक रोपट्याची नवीन सुरुवात आहे.

dia mirza announces pregnancy shares picture of her baby bump 1617294438 8035

हे देखील सर्व स्वप्नांपैकी एक असून नव्या आशेचा किरण आहे. माझ्या ग’र्भा’श’या’तून एक सर्वात पवित्र शुद्ध सत्य स्वप्नातून सत्यात उतरणार आहे. यासाठी मी देवाची खूप खूप आभारी आहे.” आपल्या या पोस्ट सोबत दियाने स्वतःचा फोटो शेयर केला आहे. स्पेशल म्हणजे हा फोटो तिचा पती वैभव रेखी याने स्वतः काढला आहे.

तब्बल 11 वर्षे पहिल्या पतीसोबत होती दिया रिलेशनशिपमध्ये : फेमस अभिनेत्री दिया मिर्झा हिचे हे दुसरे लग्न आहे. याआधी दियाने बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ङायरेक्टर साहिल संघा सोबत लग्न केले होते. तुम्हांला ठाऊक आहे का, साहिल सोबत दिया तब्बल 11 वर्षे रिलेशनशिप मध्ये होती. त्यानंतर तिने 2014 मध्ये साहिल संघा सोबत सप्तपदी घेतले व नव्या संसाराला सुरुवात केली. लग्नाच्या 5 वर्षांनंतर 2019 मध्ये त्या दोघांनीही एकमेकांसोबत घटस्फो’ट घेऊन वि’भ’क्त झाले.

READ  मृ'त्यूअगोदर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचं व्हायचं खूप लैं'गि'क शो'ष'ण, ध'क्का'दायक व्हाट्सऍप्प चॅटमध्ये झाला खुलासा...

dia mirza announces pregnancy 3 1617292592

दिया- वैभव च्या हनिमून मध्ये वैभवची मुलगी सोबत : अभिनेत्री दिया मिर्झा हिने साहिल सोबत आपले नाते संपुष्टात आल्याचे सोशल मीडियावर स्पष्टपणे सांगितले होते. तेव्हा दियाने म्हटले होते की, आम्ही दोघे एकमेकांपासून विभक्त झालो असलो तरीही आयुष्यभर परस्परांचे मित्र बनून राहू. पहिल्या पतीसोबत घटस्फो’ट घेतल्यावर तिने वैभव रेखी सोबत लग्न केले.

परंतु तुम्हांला माहित आहे का, दिया व वैभव रेखी यांच्या हनीमून मध्ये वैभवच्या पहिल्या पत्नीची मुलगी देखील सोबत आहे. वैभव व त्याची पहिली पत्नी सुनैना यांना समायरा नावाची एक मूलगी आहे. तर समीर सध्या दिया व वैभव सोबत मालदीव मध्ये आहे.

dia 031617348021

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  कधीकाळी बॉलीवूडवर राज्य करत होत्या या प्रसिद्ध अभिनेत्री आता ओळखणे ही झाले कठीण!

Leave a Comment