बॉलिवूड मधील ही प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, बेबी पंप वाला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…

काळ कसाही असला तरी माणूस जगणं कधी सोडत नसतो. मग ते सर्वसामान्य माणूस असो किंवा फिल्मी जगतात ला सेलिब्रिटी. सध्या एक हिरोईन बॉलिवूड मधील आई होणार आहे. अनुष्का, करीना आणि आता ही नेमकं कोण ? अशी प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागलेली असून चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

dia s 757677887 sm

दिया मिरझा ही एक खूप लोकप्रिय अशी अभिनेत्री आहे. तिचं काम खूप उत्तम होत असत. तिच्या कामाचे लाखो चाहते आहेत. ती कायम सोशल मीडियावर कार्यरत असते. तर सध्या ती आई होणार आहे. याची माहिती तिने तिच्या सोशल मीडियावर दिली होती. आता तिचा बेबी पंप वाला व्हिडीओ व्हायरल होत आहे. तर नेमकं तिने काही तयारी केली आहे का ?

READ  हिंदी चित्रपटांमध्ये साइड रोल करत प्रसिद्ध झाला होता हा अभिनेता, पण...

काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने सोशल मीडिया पोस्टद्वारे आई होणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या तर काहींनी तिला ट्रोल केले. आता दियाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तिने अभिनेत्री करीना कपूर खान आणि अनुष्का शर्माचा मार्ग आवलंबला असल्याचे म्हटले जात आहे.

करीना आणि अनुष्काने प्रेग्नंट असताना व्यायाम करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यांच्या पाठोपाठ आता दिया मिर्झा देखील घराच्या छतावर व्यायाम करताना दिसत आहे. दरम्यान तिने पांढऱ्या रंगाचा टीशर्ट आणि ट्रॅक पँट परिधान केली आहे. ती ट्रेनरच्या मदतीने व्यायाम करत असल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये दियाचा बेबी बंप देखील दिसत आहे.

READ  सुपरस्टार राजेश खन्ना आणि जितेंद्र यांनी या प्रसिद्ध अभिनेत्रींना मेकअप रूममध्ये का बं’द करून ठेवले, आणि त्यानंतर जे घडले…

काही दिवसांपूर्वी दिया कुटुंबीयांसोबत मालदीवला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली होती. तेथील एक फोटो तिने शेअर करत तिने प्रेग्नंट असल्याचे सांगितले होते. अंगाई, गोष्टी, गाणी अशा सगळ्या गोष्टींची लवकरच सुरुवात होणार आहे. माझ्या गर्भात एक सुंदर स्वप्न वाढत आहे अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले होते.

Happy Birthday Dia Mirza

ऑक्टोबर २०१४ मध्ये दियाने साहिल संघाशी पहिले लग्न केले होते. ऑगस्ट २०१९ मध्ये दिया मिर्झा आणि साहिल संघाने सोशल मीडिया पोस्टद्वारे विभक्त होत असल्याचे जाहीर केले होते. आमच्यात मैत्रीचे नाते कायम राहिलं, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर दियाने वैभव रेखीला डेट केले. लॉकडाउनच्या काळात दिया आणि वैभव यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. अखेर १५ फेब्रुवारी रोजी दोघे लग्नबंधनात अडकले.

READ  'साथ निभाना साथिया' मधील गोपी बहू पडलीये या बॉलीवूड सिंगरच्या प्रेमात, बॉयफ्रेंड नाव ऐकून थक्क व्हाल!

आई होणं ही जगातली सर्वांत नशीब वान गोष्ट आहे. दिया आई म्हणजे खुप महत्वाच्या आणि जबाबदारी च्या वाटेवर ती आहे. तर तिला तिच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खुप शुभेच्छा !…

dia mirza turns 38 announces new production house

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment