प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री घटस्फो’टा’नंतर दुसऱ्यांदा अडकणार लग्न बंधनात, जाणून घ्या कोण आहे होणारा पती…

मित्रांनो ह’ल्ली लग्न सराईचा मौसम सुरू आहे. तर मग आपले बॉलीवुड तरी कसे बरं मागे राहील. ह’ल्ली बॉलीवुड मध्ये देखील एकापाठोपाठ एक लग्नाच्या गुङ न्यूज आपल्याला ऐकायला मिळत आहेत. वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नानंतर आता पुन्हा एका लग्नाची धू’म’धा’म पाहायला मिळत आहे. तुम्हांला माहित आहे का, दिया मिर्झा ही 15 फेब्रुवारीला आपल्या आयुष्याची एक नवी सुरुवात करणार आहे.

916853 vaibhav rekhi dia mirza

दिया ही आपल्या लाँग टाइम बॉयफ्रेंड वैभव सोबत विवाहबद्ध होणार आहे. बॉलीवुड इंडस्ट्रीमधील दिया मिर्झा ही एक नामांकित अभिनेत्री आहे. तसेच ती सोशल मीडियावर देखील खूप एक्टिव असते.

अभिनेत्री दिया हिचे याआधी साहील संध्या सोबत लग्न झाले होते. मात्र रिलेशनशिप मधील काही अ’ड’च’णीं’मुळे तिने साहिल सोबत घ’ट’स्फो’ट घेतला. तब्बल 11 वर्ष साहिल सोबत घालवल्यानंतर त्याच्यापासून दूर जाणे, हे खरं तर दिया साठी खूपच क’ठी’ण होते.

READ  'फौजी' चित्रपटाचा दिग्दर्शक शाहरुख खानच्या मागे दगड घेऊन पळाला होता, कारण जाणून चकित व्हाल

dia

मागील 2 वर्षांपूर्वी साहील सोबत वेगळे झाल्यावर तिने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली होती. त्यात तिने लिहिले होते की, मी आणि साहील एकमेकांपासून वेगळे झाल्यावर पण चांगले मित्र बनून राहू. तसेच एकमेकांच्या सुख- दुःखात नेहमी साथ देऊ.

मीडिया रिपोर्टस् नुसार दिया मिर्झा हिने आपल्या आयुष्यात आता पुढे जायचे ठरवले आहे. यासाठी ती आपला बॉयफ्रेंड वैभव सोबत लवकरच लग्नाच्या रेशीम गा’ठी’त बांधली जाणार आहे. तर या विवाह सोहोळ्यात त्यांची फॅमिली व जवळचे काही मित्र उपस्थित असतील.

762470 dia mirza

वैभव हा एक फेमस बिजनेसमैन आहे. तसेच तो एक इनवेस्टर देखील आहे. रिपोर्टस् नुसार मागील वर्षी लॉ’क’ङा’ऊ’न मध्ये दिया आणि वैभव यांची जवळीक वाढली होती. त्यांच्या रिलेशनशिप ला बरीच पॉप्युलैरिटी मिळाली होती.

READ  25 दिवसांच्या शूटिंगचे तब्बल इतके लाख रुपये फीस आकारतात तारक मेहता मालिकेतील जेठालाल!

दिया चा होणारा पती वैभव बद्दल म्हणायचे झाले तर तर त्याची स्टोरी पण तिच्या सारखीच आहे. एक फेमस योगा क्वीन सुनैना रेख्खी हिच्या प्रेमात तो पङला होता. त्यानंतर त्या दोघांचेही लग्न झाले होते.

72437178

कालांतराने मात्र त्यांच्या नात्यातील म’त’भे’द वाढत गेले. मग त्यांनी एकमेकांपासून वि’भ’क्त होणे ठरविले. आपल्या आयुष्यात दिया व वैभव यांनी अनेक ठे’चा खा’ल्ल्या’व’र सुद्धा पुन्हा नव्याने ही दोन प्रेमपाखरे आपल्या गोड आयुष्याला सुरुवात करत आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  पाकिस्तानात आहेत बॉलिवूड स्टार्सचे डुप्लिकेट, हे फोटो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल!

Leave a Comment