हि फोटोमध्ये दिसणारी छोटीशी मुलगी आज आहे बॉलीवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

डायना पेंटीने कदाचित बॉलिवूडमध्ये अद्याप यशस्वी टप्पा गाठला नसेल, परंतु तिची लोकप्रियता मोठ्या अभिनेत्री पेक्षा कमी नाही. डायना दिसण्यात खूपच सुंदर आहे. आतापर्यंत ती केवळ काही चित्रपटांमध्ये दिसली आहे.

पण ज्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे, त्याच्या कामांचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. काही दिवसांपासून डायना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी ती तिच्या चित्रपटामुळे नव्हे तर तिच्या काही छायाचित्रांमुळे चर्चेत आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण, आपण जाणून घेऊया.

वास्तविक, काही दिवसांपूर्वी डायनाच्या बालपणीची काही छायाचित्रे समोर आली आहेत. डायना आज जितकी सुंदर आहे त्यापेक्षा ती बालपणीच्या दिवसांमध्ये डायना अजून सुंदर दिसत होती.

नुकतीच अभिनेत्री डायना पेंटीची काही छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेत. जो पण तिची हि छायचित्रे पाहत आहे तो तिचे कौतुक केल्याशिवाय राहूच शकत नाहीये. बालपणातील या चित्रांमध्ये डायना खूपच गोंडस दिसत आहे.

आम्ही आपल्याला सांगू इच्छतो कि, डायनाचा जन्म मुंबईत पारशी आणि ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. डायनाला लहानपणापासूनच मॉडेलिंगची फार आवड होती. म्हणूनच तिने अगदी लहान वयातच मॉडेलिंगला सुरुवात केली. बालपणातही ती खूपच सुंदर होती, त्यामुळे तिला मॉडेलिंगच्या ऑफर्स सहज मिळायच्या.

तथापि, डायनाने अद्याप अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या नाहीत. पण ज्या चित्रपटांमध्ये ती दिसली आहे, तिला प्रेक्षकांनीही खूपच पसंत केले आहे. तरी पण ती आणखी यशाच्या त्या शिखरापर्यंत पोहचली नाही ज्या पर्यंत पोहचणे हे प्रत्येक अभिनेत्रींचे स्वप्न असते.

आम्ही आपल्याला सांगू इच्छतो कि, डायनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण ‘कॉकटेल’ चित्रपटाद्वारे केले होते. या चित्रपटात दीपिका पादुकोण आणि सैफ अली खान देखील मुख्य भूमिकेत दिसले होते. त्यावेळी दीपिका आणि डायना एकत्र पडद्यावर आल्या तेव्हा लोकांचा असा विश्वास होता की त्यांचे दोन्ही चेहरे एकमेकांसारखे आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment