हि बॉलिवूड अभिनेत्री करते दुधाने आंघोळ आणि घालते चक्क चांदीची चप्पल, अभिनेत्रीचे नाव थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

चंदेरी दुनियेतील अभिनेत्रींचा थाट काही न्याराच असतो..त्यांचे ग्लॅमरस, अप्रतिम लुक आणि लक्जरी लाईफस्टाइल पाहून त्यांचे फॅन्स त्यांच्यावर जबरदस्त फिदा होतात. करोडोंची संपत्ती, कोट्यावधींचे आलिशान बंगले, चकमकीत लक्जरी कार असे त्यांचे राजमिजासी लाईफस्टाइल असते. पण हे सर्व ऐश्वर्य मिळवण्यासाठी त्यांना रात्रंदिवस अथक परिश्रम घ्यावे लागले. तेव्हा ते आता ऐशोआरामी जीवन जगतात.

अहो पण या जगात असे देखील लोक आहेत. जे जन्माला येताना तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच येतात. थोडक्यात म्हणजे त्यांना ऐशोआरामी आयुष्य जगण्यासाठी मेहनत करण्याची गरज भासत नाही. कारण ईश्वर कृपेने ते मुळातच अफाट श्रीमंत असतात. आज आम्ही तुम्हांला अशाच एका अभिनेत्री बद्धल सांगणार आहोत, जी लहानपणापासून एखाद्या राजकुमारी सारखी राहते.

digangana suryavanshi celebrates her birthday with family 202010 1602945717

पण ही अभिनेत्री नेमकी कोण बरं….असा प्रश्न तुम्हांला पडला असेलच. तर मित्रांनो ही अभिनेत्री आणखी कुणी नसून बिग बॉस शो फेम दिगांगना सूर्यवंशी ही आहे. 2002 साली सोनी टिव्हीच्या “क्या हादसा क्या हकिकत” या मालिकेतून तिने एक बालकलाकार म्हणून पदार्पण केले होते. आपल्या करियरच्या सुरूवातीलाच तिने आपल्या मनमोहक अभिनयाने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले होते.

See also  लग्नाअगोदरच आई बनल्या होत्या या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, ही अभिनेत्री तर...

दिगांगना सूर्यवंशी ही एका राजकुमारीप्रमाणे आयुष्य जगते. एवढंच नाही तर ती चक्क दुधाने आंघोळ करते, सोन्याचे घङयाळ घालते आणि चांदीची चप्पल घालून मिरवते. हे सगळे ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु हे सत्य आहे. अभिनेत्री दिगांगना ही मोठ्या राजेशाही घराण्यातून येते. तिची आलिशान लाइफस्टाइल पाहून तर सगळ्याच अभिनेत्रींच्या मनात तिच्याविषयी घृ’णा उत्पन्न होईल.

digangana suryavanshi gets a milk bath on her birthday 202010 1602945725

दिगांगना हिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला सर्वांत आधी दुधाने आंघोळ घातली जाते. तिला पारंपारिक नवनवीन आभूषणांनी सजविण्यात येते. तेव्हा पायात चांदीची चप्पल, मनगटावर सोन्याचे घङयाळ आणि ङोक्यावर सोन्याचा मुकूट असा तिचा राजमिजासी थाट असतो.

ती 10 वर्षांची असताना तिच्या वडिलांनी तिला सोन्याचे घङयाळ भेट दिले होते. त्यामुळे आपल्या दर वाढदिवसाला ती हे घङयाळ न विसरता घालते. दिगांगनाच्या चांदीच्या चपला कोलकात्याचा एक ङिजाइनर ङिजाइन करतो.

See also  बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या लग्नाचे आतील फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल...

digangana suryavanshi celebrates her 23th birthday 202010 1602945720

आईवडिलांनी अनेक नवस बोलल्यावर दिगांगनाचा जन्म झाला होता. त्यामुळे तिचा प्रत्येक ह’ट्ट पुरवला जातो. आतापर्यंत तुम्ही दिगांगना हिला कित्येक मालिकांमध्ये पाहिले असेल. टेलिव्हिजनच्या दुनियेत तर तिने भरघोस प्रसिद्धी मिळवली आहे. एक बालकलाकार म्हणून तिने आपल्या करियरला सुरूवात केली होती.

“एकता कपूर” यांच्या “क्या हादसा क्या बात” या मालिकेत ती एक बालकलाकार म्हणून दिसली होती. तसेच Bigg Boss Season 9 मध्ये देखील एक स्पर्धक म्हणून ती सहभागी झाली होती. परंतु 57 व्या दिवशीच ती त्या शो मधून बाद झाली.

digangana suryavanshi hippi press meet stills%2B%25282%2529

अभिनेत्री दिगांगना सूर्यवंशी हिने “जलेबी” या चित्रपटातून ङेब्यू केला होता. त्यानंतर “फ्रायडे” या चित्रपटात देखील तिने कमालीची भूमिका साकारली होती. परंतु बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत तिला मनासारखे यश मिळाले नाही. हल्ली दिगांगना साऊथ सिनेमांत व्यस्त आहे. तर लवकरच सीटीमार आणि वल्यम या चित्रपटांतून ती झळकणार आहे.

See also  “दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” या चित्रपटाविषयी त्या 21 गोष्टी ज्या जगाला माहित नाहीत, ऐकून विश्वासच बसणार नाही…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment