“तारक मेहता…” मधील जेठालाल आणि मेहता साहेब यांच्यात सेटवर झाले कडाक्याचे भां’ड’ण? कारण ऐकून विश्वास बसणार नाही…
टेलिव्हिजन चा जर विचार केला तर भारतात हिंदी सर्वांत अग्रेसर आहे. त्यातही एक मालिका तब्बल 12 वर्षांपासून चालू आहे. ती खूप लोकप्रिय झालेली आहे. फक्त मालिकाच नव्हे तर त्यात काम करणारी सगळी पात्र कमालीचे व्हायरल झालेले आहेत. सध्या ही मालिका जोरात चालू आहे.
पण अश्यात मालिका आता एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आलेली आहे. ते म्हणजे दोन प्रमुख भूमिका करणाऱ्या कलाकाराचं सेटवर झालेला वा’द. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ते दोन कलाकार नेमकं कोण ? तर मग चला सविस्तर जाणून घेऊयात की ते दोन कलाकार कोण ?…
हिंदी टेलिव्हिजन सोनी वाहिनीवर गेल्या १२ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. खूप लोकप्रिय आहे. या मालिकेतील जेठालाल आणि तारक मेहता यांच्या मैत्रीचे उदाहरण नेहमीच दिले जाते. जेठालालची भूमिका दिलीप जोशी आणि तारक मेहताची भूमिका शैलेश लोढा साकारत आहेत. त्यांची मैत्री साऱ्या देशाला माहिती आहे.
एवढी घट्ट मैत्री आहे की जेठालाल कोणत्या कठीण परिस्थितीत अ’ड’क’ला असेल तर तारक मेहता त्याच्या मदतीसाठी लगेच धावून येतो. मात्र, ही मैत्री फक्त शूटिंग करतानाच दिसते, त्या दोघांना एकमेकांशी बोलायला सुद्धा आवडत नाही. अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. आता नेमकं काय झालं ? हे मात्र कळत नाही. पण बिनसलं हे ऐकू आलेलं आहे.
तस पाहिलं तर काही मीडिया रिपोर्ट नुसार दिलीप जोशी आणि शैलेश लोढा गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांशी बोलत नाही आहेत. ते दोघे फक्त शूटिंग दरम्यान एकत्र दिसतात त्यानंतर ते एका ठिकाणी एकत्र थांबत सुद्धा नाहीत आणि आपल्या-आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जातात. सगळ्यांचे म्हणणे आहे की, त्यांच भां’ड’ण हे खूप जुन आहे.
मात्र, याचं कारण कोणाला ठावूक नाही. कधी कधी काय होतं की चाहत्यांनसमोर एक आणि आतून एक असाही चेहरा दाखवला जातो. तर त्यांचं कदाचित तसं नातं असेल. दाखवायचं एक आणि खरं एक.
आता हे कुणाला विश्वास न बसणारी गोष्ट वाटेल. कारण गोष्ट आहेच खूप वेगळी. अनेक प्रेक्षकांना तर ही गोष्ट खोटी असल्याचे वाटते. कारण के दोघेही ज्या पद्धतीने अभिनय करतात. त्यावर त्यांच्यात वा’द सुरू आहेत हे वाटतं नाही. कारण मैत्री हे मान्य करू शकत नाही. कारण प्रेम ते एकमेकांना खूप लावायचे. खूप जी’व होता.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. एवढ्या वर्षांपासून आपले मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतील कलाकारांमध्ये भां’ड’ण होणे, ही त्यांच्या चाहत्यांसाठी ध’क्कदायक बातमी आहे.
आता खरं काय आणि खोटं काय हे मात्र माहीत नाही. पण त्यांची मैत्री अशीच सदा बहरत राहो आणि मालिका मनोरंजक होत जाओ. खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.