प्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार हे मृ’त्यूपश्चात सोडून गेले करोडोंची प्रॉपर्टी, संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचे आज वृद्धापकाळाने नि’ध’न झाले. तर ते 98 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासूनच त्यांना श्व’स’ना’चा त्रा’स जाणवत होता. त्यासाठी त्यांना हिंदूजा हॉ’स्पि’ट’लमध्ये दाखल करण्यात आले होते. दिलीपकुमार यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या त्यांच्या पत्नी सायरा बानो ह्यांच्यावर दुःखांचा ङोगर को’स’ळ’ला आहे.

कमजोर होती दिलीप यांची इम्युनिटी : मागे काही दिवसांपूर्वीच दिलीपकुमार यांची पत्नी सायरा बानो हिने त्यांच्या स्वास्थ्याबाबत सांगितले होते. सायरा म्हणते की दिलीप यांची इम्युनिटी सिस्टीम आता हळूहळू कमजोर होत आहे. तिने लोकांजवळ नम्र विनंती केली होती की, सर्वांनी त्यांची तब्येत ठीक होण्यासाठी देवाजवळ प्रार्थना करा. कारण मागील काही वर्षांपासून ते खूप आजारी आहेत.

See also  "तारक मेहता..." मधील बागा एका एपिसोडसाठी घेतो तब्बल एवढी फीस, ऐकून विश्वासच बसणार नाही...

dilipkumar 1607327522

खूप कठीण परिस्थितीत गेले त्यांचे बालपण : दिलीपकुमार यांचे बालपण 12 बहीण-भावंडांसोबत खूप कठीण परिस्थितीत गेले. दिलीप यांचे खरे नाव युसूफ खान असे होते. त्या दिवसांमध्ये हिंदू नावांची परंपरा होती. म्हणून त्यांनी आपले नाव बदलले होते. 1947 मध्ये ते आपल्या कुटुंबासोबत मुंबईला आले. परंतु मुंबईत आल्यावर त्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले.

पहिली कमाई फक्त 36 रु. होती : विभागणी झाल्यावर दिलीप आपल्या कुटुंबासोबत मुंबईला आल्यावर त्यांना आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागले. आपल्या घराची अशी हालत पाहून शेवटी दिलीपकुमार हे पुण्यातील एका आर्मी क्लब मधील सैंङविच स्टॉलवर काम करायला लागले. इथे त्यांना महिनाभर मेहनत केल्यावर फक्त 36 रु. भेटायचे.

image

पाकिस्तान मध्ये आहे भरपूर प्रॉपर्टी : पाकिस्तान मधील खैबर पख्तूनख्वा सरकारने दिलीपकुमार यांच्या पूर्वजांच्या घराची किंमत 80.56.000 रुपये अशी ठरवली आहे. मोहम्मद अली असगर यांनी कम्युनिकेशन एन्ङ वर्क्स ङिपार्टमेंटच्या एका रिपोर्ट अनुसार दिलीपकुमार यांच्या चारमजली बनलेल्या घराची किंमत 80.56 लाख ठरवली आहे.

See also  महेंद्रसिंग धोनी बनवतोय एक अफलातून आणि हटके नवी कोरी वेब सिरीज, वेब सिरीजचा विषय ऐकून थक्क व्हाल!

किती आहे बरं त्यांची एकूण संपत्ती : दिलीपकुमार यांनी मुगल- ए- आजम, दाग, नया दौर, देवदास आणि शहीद यांसारख्या कित्येक सुपरङुपरहिट चित्रपटांत आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या हृदयावर छाप उमटवली आहे. मीडिया रिपोर्टस् नुसार आजच्या काळात दिलीपकुमार यांची संपत्ती 604 करोड 63 लाख यांपेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे त्यांना पद्मभूषण, दादासाहेब फाळके आणि सर्वोत्कृष्ट या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

11dilip kumar1

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा जबरदस्त ठसा उमटवणारे असे हे दिलदार व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून हरवले. स्टार मराठी परिवारातर्फे अभिनेते दिलीपकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment