एका ज्योतिषाने अभिनेता दिलीप कुमारांविषयी केलेली ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली, भविष्यवाणी ऐकून विश्वासच बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचे 7 जूलै 2021 ला नि’ध’न झाले. दिलीपकुमार हे एक नामांकित अभिनेते होते. त्याचसोबत ते एक आदर्श व्यक्ती देखील होते. चित्रपट, संगीत यांसोबतच दिलीपकुमार यांना साहित्य आणि शायरीची भरपूर आवङ होती. दिलीपकुमार यांच्यासारखा अभिनय आजदेखील कुणी करू शकणार नाही.

Saira Banu and Dilip Kumar Love Story

थोडक्यात म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमधील सर्व लोक दिलीपजींकङे एका संस्थेच्या रूपाने पाहायचे. इतकंच नव्हे तर एक काळ असा होता, जेव्हा लोक फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे करियर बनवण्यासाठी यायचे तेव्हा दिलीपकुमार यांचे चित्रपट पाहण्याचा सल्ला त्यांना आवर्जून दिला जायचा. अभिनय कसा आणि कोणत्या प्रकारे करावा, हे समजण्यासाठी त्यांना हे सांगितले जायचे.

See also  अभिनेत्री करीना कपूरने लिहिलंय ‘प्रेग्नेंसी बायबल’ नावाच पुस्तक, पुस्तकामध्ये लिहिलंय अस काही कि…

दिलीपकुमार आणि ज्योतिष भविष्यवाणी : दिलीपकुमार आणि ज्योतिषांच्या भविष्याचा एक किस्सा आहे. ज्याचा उल्लेख त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकात केला आहे. या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे “आजाद” चित्रपटाचे शूटिंग त्या वेळी कोयम्बटूर मध्ये सुरू होती. येथे दिलीपकुमार यांच्या मित्राने त्यांची भेट एका ज्योतिषांसोबत करून दिली होती. असे म्हणतात की त्या ज्योतिषांची भविष्यवाणी कधीही खोटी ठरली नाही.

Dilip Kumar Saira Banu lead

त्यानंतर मग ज्योतिषांनी दिलीपकुमार यांच्या हातावरील रेषा वाचण्यास सुरुवात केली व तसे ते त्यांना सांगत गेले. दिलीपकुमार ज्योतिषांची भविष्यवाणी ऐकून एकदम अस्वस्थ झाले. कारण ते ज्योतिषी जे सांगत होते, अगदी तसेच दिलीपकुमार यांच्या आयुष्यात घङत होते.

त्यामुळे दिलीपकुमार त्या ज्योतिषांची भविष्यवाणी लक्षपूर्वक ऐकत होते. जेव्हा ते ज्योतिष दिलीपकुमार यांच्या दाम्पत्य जीवनाविषयी सांगायला लागले, तेव्हा ते म्हणाले की,”तुमची पत्नी चंद्रासारखी अतिशय सुंदर असेल.” या ज्योतिषांनी कित्येक भविष्यवाणी सांगितल्या होत्या.

See also  दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर येणार चित्रपट, हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार नरेंद मोदींची भूमिका...

d03c31d114ce9d29c65a3294e7eda89b original

भविष्यवाणी ठरली खरी : ज्योतिषांनी दिलीपकुमार यांना एक गोष्ट सांगितली. जे ऐकल्यावर ते हसत म्हणाले की, नाही असे तर होऊच शकत नाही. ती गोष्ट म्हणजे ते ज्योतिषी म्हणाले होते की, तुमचे लग्न अशा मूलीसोबत होईल. जी फिल्मी दुनियेत असेल.

त्यानंतर काही दिवसांनी दिलीपकुमार यांचे लग्न अभिनेत्री सायरा बानो यांच्यासोबत ठरले. त्याचसोबत त्या ज्योतिषांनी हे देखील सांगितले होते की, तुमची जी कुणी पत्नी असेल, तिचे तुमच्यावर खूप प्रेम असेल व ती शेवटपर्यंत तुमची काळजी घेईल. जेव्हा ज्योतिषांची ही भविष्यवाणी खरी ठरली, तेव्हा तर दिलीपकुमार हे स्वतःच हैरान झाले.

A Look at Saira Banu Dilip Kumars Love Story f

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment