दुसरे लग्न करण्यासाठी आपल्या पत्नी सायरा बानोला दिलीपकुमार यांनी सोडले होते, त्यानंतर जे झाले ते…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार हे आज या जगात नसले तरीही त्यांची आठवण ही चाहत्यांना नेहमी सतावते. दिलीपजी आपल्या पर्सनल लाइफमुळे सदैव चर्चेत राहतात. सायरा बानो सोबत विवाह झाल्यावर 14 वर्षांनी जेव्हा त्यांनी पाकिस्तानी लेङी आसमां रहमान सोबत दुसऱ्यांदा विवाह केला, तेव्हा ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते. असे म्हणतात की, सायरा बानो ही आई होणार नव्हती. म्हणून दिलीपकुमार यांनी दुसरा विवाह करण्याचे ठरवले होते.

हे अफेयर कित्येक कालावधी पर्यंत सुरू होते. लोकांच्या प्रश्नांपासून वाचण्यासाठी दिलीपकुमार यांनी घरातून बाहेर पडणे सुद्धा बंद केले होते. तुम्हांला ठाऊक आहे का, आसमां आणि दिलीपकुमार यांची पहीली भेट हैद्राबाद मधील एका क्रिकेट मॅचमध्ये झाली होती.

See also  अरेच्चा! अभिनेत्री सारा अली खान हिने स्वतःचे नाक का'पून घेतले, नक्की काय बरं घडलं...

1980 मध्ये यांचे लग्न झाले होते व 1982 मध्ये त्यांचा घटस्फो’ट झाला. कारण असे म्हणतात की, आसमां ही दिलीपकुमार यांना धो’का देत होती. याच कारणामुळे दिलीपकुमार यांनी आसमां ला घटस्फोट दिला व ते सायरा कडे पुन्हा परतले.

freepressjournal%2F2021 07%2F31167ea2 3b7c 4df1 a9d9 3dbc66ad72f0%2FCuagGn1UkAA8bPI

दिलीपकुमार व सायरा बानो यांचे लग्न 11 ऑक्टोंबर 1966 ला झाले होते. सायरा ही दिलीपकुमार पेक्षा 22 वर्षांनी लहान होती. मीडिया रिपोर्टस् नुसार सायरा ही वयाच्या 8 व्या वर्षापासूनच दिलीपकुमार यांच्यासोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहत होती. 1952 मध्ये रिलीज झालेला “दाग” या चित्रपटानंतर ती दिलीपकुमार यांच्या प्रेमात पडली होती.

परंतु सायरा सोबत लग्न करण्याआधी दिलीपकुमार हे मधुबाला हिच्यावर खूप प्रेम करायचे. मधुबाला व दिलीपकुमार यांच्या लवस्टोरीची सुरुवात ही “तराना” या चित्रपटाच्या सेटपासून झाली होती. मधुबाला- दिपककुमार हे पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. इतकंच नव्हे तर दिलीपकुमार यांना आपल्या मनातील प्रेमाची गोष्ट सांगण्यासाठी मधुबालाने एक गुलाब फूल आणि एक चिठ्ठी पाठवली होती.

See also  सिरियल किसर नावाने उगाच बदनाम आहे इमरान हाश्मी, हा महान अभिनेता आहे खरा सिरियल किसर!

dilip kumar 8 jpg

दिलीपकुमार व सायरा बानो यांच्या विवाहाला 54 वर्षे पूर्ण झाली आहे. परंतु त्यांच्यामधील प्रेम हे नेहमीच बहरताना दिसले. स्वतःच्या जीवापेक्षा जास्त सायरा बानो दिलीपकुमार यांची काळजी घ्यायच्या. लागोपाठ चित्रपट करत असल्याने दिलीपकुमार हे ङिप्रेशन मध्ये गेले होते.

स्वतःला यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी मनोतज्ज्ञांची देखील मदत घेतली. मनोतज्ज्ञांनी त्यांना ट्रे’जि’क चित्रपटां व्यतिरिक्त कॉमेडी चित्रपट करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मग दिलीपकुमार यांनी कोहिनूर व आजाद यांसारख्या चित्रपटांत काम केले. त्यामुळे ते थोड्याफार प्रमाणात ङि’प्रे’श’न मधून बाहेर पडले होते.

dilip kumar 9 jpg

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

One thought on “दुसरे लग्न करण्यासाठी आपल्या पत्नी सायरा बानोला दिलीपकुमार यांनी सोडले होते, त्यानंतर जे झाले ते…

  1. As per some news sayra bano wants to marry with Rajendra Kumar but their parents turns his mind to Dilip Kumar as their faith are same.

Leave a Comment