दिनेश कार्तिक दुसऱ्या पत्नीमुळे झाला बाप! पण या क्रिकेटरनेच पळवली होती त्याची पहिली बायको…
बॉलिवूड मध्ये नात्यात दुरावा किंवा घटस्फो’ट असे अनेक चर्चेत आलेल्या घ’ट’नांचे आपण प्रेक्षक म्हणून साक्षीदार राहिलेलो असतोल. पण तुम्हाला हे माहिती आहे का ? की क्रिकेट मध्ये सुद्धा असे किस्से घ’डत असतात. कुणाचं कुणासोबत जुळतं आणि मग काय एकाचं फळतं आणि दुसऱ्याचं जळतं अश्यातली गत आहे.
दिनेश कार्तिक कुणाला माहीत नसेल बरं ? सगळ्यांनाच माहीत असणार. कारण दिनेश कार्तिक ने डोमेस्टिक व इंटरनॅशनल दोन्ही मध्ये खूप उत्तम असा खेळ करून जागतिक क्रिकेट पटलावर आपलं नाव कोरलेलं आहे. आयपीएल मध्ये तर तो दिल्ली चा कॅप्टन सुद्धा होता. त्या क्रिकेटपटू दिनेश कार्तिक व त्याची 2015 ला झालेली दुसरी पत्नी दीपिका पल्लीकल हे आईवडील झाले आहेत. त्यांनी एका गोंडस अश्या मुलाला जन्म दिलेला आहे.
And just like that 3 became 5 🤍
Dipika and I have been blessed with two beautiful baby boys 👶Kabir Pallikal Karthik
Zian Pallikal Karthikand we could not be happier ❤️ pic.twitter.com/Rc2XqHvPzU
— DK (@DineshKarthik) October 28, 2021
सोशल मीडियावर याची माहिती कळताच क्रिकेट प्रेमी लोकांनी त्या दोघांना आई बाप झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील भविष्यातल्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. घरात घडलेल्या आंनदमय वातावरणाने दिनेश कार्तिक खूप खुश आहे. सुख समाधानाने जीवन जगत आहे. पण आपल्याला हे माहिती नसेल की त्याचा एक काळ असाही होता की त्याला मानसिक खूप त्रा’स झाला होता. आणि होणारच ना कारण तोही क्रिकेट पट्टू नंतर एक माणूस चं आहे.
काय झालं होतं की दिनेश कार्तिक ने आधी लग्न केलं होतं ते पूर्वा श्रमीची निकिता सोबत. सुरुवातीला त्यांचं आयुष्य चांगलं चाललं सुखाने. पण त्यानंतर नात्याला काळिमा फासेल अशी गोष्ट घ’डली. मित्रानेच घात केला आणि बायकोला फूस लावून पळून नेऊन लग्न केलं. तो मित्र म्हणजे क्रिकेट पट्टू मुरली विजय. होय ! आपल्याला विश्वास बसणार नाही पण गोष्ट खरी आहे.
दिनेश आणि निकिता या दोघांचे वडील हे एकमेकांचे खूप जिगरी मित्र होते. म्हणून त्यांनी नात्यात या मैत्रीला बांधलं आणि निकिता दिनेश यांचं लग्न लावून दिलं ते 2007 मध्ये. पण पहिले 4 ते 5 वर्षं व्यवस्थित गेल्यानंतर एक दिवस त्याला अनपेक्षितपणे एक घ’ट’ना कळली. तेही क्रिकेट खेळत असताना. ती म्हणजे मुरली विजय आणि निकिता पत्नी च्या अफेयर ची. त्यावेळी तो मैदानावर विजय हजारे ट्रॉफी खेळत होता. ते साल होतं 2012 चे.
मग काय दोघांच्या नात्यात द’रार आली. होतं नव्हतं सगळं क्षणात संपुष्टात आलं. दिनेश ने निकिता ला घटस्फो’ट दिला. दरम्यान निकिता ग’र्भवती झाली आणि तिने मुरली विजय सोबत लग्न केलं. या काळात दिनेश ला मैत्री या नात्यावर विश्वास चं राहिला नाही. मानसिक खूप त्याचं ख’च्चीकरण झालं होतं. पण पुढं दोन तीन वर्षं उलटली. दिनेश ने खेळावर फोकस केलं. या घ’टनेवर उघड पणे बोलण्यास कायम नकार दर्शविला आणि विसरायचा प्रयत्न केला.
याचसोबत त्याला दीपिका पल्लीकलशी ची साथ मिळाली त्यांनी 2015 ला लग्न केलं आणि आता एका गोंडस बाळाचे आईवडील झाले आहेत. तर असा आहे हा दिनेश आणि मुरली विजय मधला बायकोचा किस्सा !…..