या IPL टीमच्या कर्णधाराने अचानक दिला राजीनामा, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात मोठा बदल झाला आहे. सध्याचा कर्णधार दिनेश कार्तिकने आपले कर्णधार पद इयोन मॉर्गनकडे सोपविला असल्याचे संघ व्यवस्थापनाने उघड केले आहे.

नाईट रायडर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, “दिनेश कार्तिकने केकेआर व्यवस्थापनाला सांगितले आहे की त्याने स्वतःच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि संघाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी कर्णधारपद इयोन मॉर्गनकडे सोपवले आहे.”

दिनेश कार्तिकने आयपीएलच्या या हंगामात आतापर्यंतच्या केवळ एका सामन्यात अर्धशतक झळकावले आहे, परंतु त्यानंतर तो काही खास कामगिरी दाखवू शकला नाही. परंतु, कोलकाताचा संघ आतापर्यंतच्या सात पैकी चार सामने जिंकून पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.

See also  खऱ्या अर्थाने तेव्हाच भारत स्वतंत्र होईल....

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या सत्रात सध्याच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी होईल. लीगच्या पूर्वार्धात जेव्हा हे दोन संघ भि’ड’ले तेव्हा मुंबईने विजय मिळविला. मुंबईची आतापर्यंतची तरी कामगिरी उत्तम आहे. याचे आणखी एक कारण म्हणजे मुंबईच्या संघातील सध्याचे संतुलन.

त्याचबरोबर, कोलकाताला अद्याप योग्य नियोजन करता आलेले नाही, विशेषत: त्याच्या फलंदाजीत. सलाम जोडी या संघाला अजून मजबूत सापडलेली नाही. सुनील नरेन आणि शुभमन गिल यांच्यासह लीगच्या सुरुवातीच्या सामन्यात गेलेल्या कोलकाताने नंतर राहुल त्रिपाठी आणि गिलला पुन्हा एकदा अजमावून पाहिले. ही जोडी मोठ्या प्रमाणात यशस्वीही झाली पण टॉम बेंटनला शेवटच्या सामन्यात संधी मिळाली होती पण तो अयशस्वी ठरला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  शिरच्छेद झाल्यानंतर १८ महिने जिवंत होता कोंबडा, कारण ऐकून थक्क व्हाल!
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment