‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने सोडली मालिका, कारण ऐकून विश्वास बसणार नाही!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

.

मराठी टीव्ही सिरीयल या महाराष्ट्र मध्ये घराघरात पहिल्या जातात. कौटुंबिक विषयावर वेगवेगळ्या पद्धतीने हाताळल्या गेलेल्या मालिका आज ट्रेंडीग ला आहेत. पण काही महिन्यांपूर्वी को-वि-ड-१९ मुळे सगळा भारत लॉ-क-डा-उ-न झाला होता. त्यामुळे सगळ्या मालिका बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे रिपीट टेलिकास्ट चालु होतं. रिपीट गोष्टी पाहण्यात प्रेक्षकांना काहीच रस उरला नव्हता.त्यामुळे सरकारने दिलेल्या नियमावली वापरून शूटिंग पुन्हा सुरू झालं आहे.

सध्या शासनाने नव्या नियमानुसार शूटिंग ला परवानगी दिलेली आहे. मालिकेच्या सेट वर खुप कमी संच असेल. आणि तिथं लहान मुलं आणि वयोवृद्ध यांना परवानगी नसेल. अनेकांनी या नियमावली चं पालन करून शूटिंग सुरू केलं आहे. यामध्ये स्टार प्रवाह या वाहिनीवर लॉक डाऊन आधी प्रसिद्धीच्या उंबरठ्यावर असणारी आई कुठे काय ठरते ही मालिका सुद्धा पुन्हा चालू झालेली आहे.

See also  परिणीती चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत..."ब्रा" न घालताच गेली प्रोमोशनला, पडलं महागात

कलाकार यांच्या मध्ये नवा उत्साह दिसत आहे. जगण्याला नवी उमेद मिळाली आहे. सेटवर स्वछता ठेवली जाते. सगळे मास्क लावुन शूटिंग करत आहेत. सॅनिटायझर ने सगळा सेट सॅनिटाइझ केला जातोय. योग्य खबरदारी घेऊन शूटिंग सुरू झाल्यामुळे आता प्रेक्षकांना ही नवा एपिसोड पाहायला मिळणार आहे. पन आता या मालिकेत एक नवा ट्विस्ट आलेला आहे.

संजना आणि अनिरुद्ध यांचं प्रेम प्रकरण आता घरात आलेलं आहे. त्यामुळे मालिका खूप इंटरेस्टिंग टप्प्यात आलेली आहे. टीआरपी मध्ये सुद्धा मालिका चांगल्या उंचीवर आहे. सगळं चांगलं चाललेलं असताना प्रेक्षकांना एक गोष्ट रुचत नाहीये. कारण संजना ची भूमिका करणारी अभिनेत्री बदलली गेलेली आहे. एखादी अभिनेत्री मालिकेत फेमस झाली तर तिलाच ठेवायला हवं पण लॉकडाऊन नंतरच्या एपिसोड मध्ये प्रेक्षकांना हे पाहायला मिळत आहे.

See also  ब्रेकिंग! अभिनेता अमीर खान-किरण रावचा तब्बल १५ वर्षांनंतर घटस्फो'ट, घटस्फो'टाचे कारण...

dipali pansare actress photo

संजना ची भूमिका घरा घरात पोहचवणारी अभिनेत्री दीपाली पानसरे हिने मालिकेला रामराम ठोकला आहे. तिच्या जाण्याने प्रेक्षक खूप हळहळ व्यक्त करत आहेत. कारण संजना ने खूप उत्तम भूमिका साकारली होती. पण काय झालं कोण जाणे ? तिने का सोडली मालिका ? अश्या अनेक प्रश्नांवर मोहोर ऊमटत आहे.

लॉक डाउन नंतर सगळी काळजी घेऊन जेव्हा मालिका सुरू झाली तेव्हा पहिल्या दोन एपिसोड मध्ये संजना साकारणारी दीपाली दिसली. पण त्या नंतर तिच्या जागी रूपाली भोसले या अभिनेत्री ची वर्णी लागलेली जेव्हा प्रेक्षकांना कळलं तेव्हा ते खूप निराश झाले. सोशल मीडियावर दीपाली ला अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत.

कारण काहीही न सांगता मलिकेला सोडून जाण म्हणजे एक प्रकारचा धक्का आहे. सध्या देशावर रोगाचं खूप मोठं सावट आहे. आणि मला त्यात तीन वर्षाचा मुलगा आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणं ही माझी जबाबदारी आहे. म्हणून मी मलिकेतून बाहेर पडत आहे. असं चाहत्यांच्या प्रश्नाला सोशल मीडियावर उत्तर देताना दीपाली म्हणाली.

See also  अभिनेत्री रेखाला सार्वजनिकरीत्या आपली नातेवाईक म्हणाल्या होत्या जया बच्चन, त्यानंतर अमिताभ बच्चन...

आता संजना च्या भूमिकेला रुपाली भोसले कितपत न्याय देतेय हे पाहिलं जाणार आहे. तरीही आधीची संजना पुन्हा माघारी ये असं मालिकेच्या चाहत्यांचं म्हणणं आहे.

 

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment