या सुपरस्टार सोबत काम करण्यास तयार आहे दिपीका, पण चित्रपट निर्मात्यांना मागितली तब्बल एवढ्या कोटींची रक्कम!

Advertisement

.

भारतात कोरोनाचा विध्वंस अजूनही चालूच आहे, मुंबई जिला स्वप्ननगरी म्हटल्या जातं तीही संकटातच आहे. पण तरीही इथे प्रत्येकाला आपापल्या कामाच्या महत्वानुसार घराबाहेर पडावं लागत आहे.

Advertisement

अशातच मुंबईचा अविभाज्य घटक असलेली सिनेसृष्टी हळूवार पुर्वरतावर येताना आपल्याला पहायला मिळते आहे, मनोरंजन हा सामान्य माणसाच्या जीवणाचा एक अविभाज्य घटक आहे. अशात सध्या अनेक बाॅलिवूड सेलेब्ज सोशल मीडियावर एक्टीव्ह आहेत, बऱ्याचदा अनेकांच्या काही व्हिडीओज, फोटोजही व्हायरल होत असतात.

आणि याच सर्वांमधे एक गोष्ट झपाट्याने व्हायरल होत आहे. ती म्हणजे, दिपीका आणि प्रभास यांच्या अपकमिंग चित्रपटासाठी दिपीकाने खूप मोठा मोबदला घेतला आहे याची. अभिनेता प्रभास च्या २१ व्या फिल्मला घेऊन फॅन्समधे फारच क्रेझीनेस पसरली आहे.

See also  अभिनेता सनी देओलने अमृता सिंहला रिलेशनशिपमध्ये दिला होता धोका, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...
Advertisement

thumb378

“वैजयंती मूव्हीज” या प्रोडक्शन हाऊसकडून या वर्षीच्या सुरूवातीलाच फेब्रुवारीमधे बिग बजेट सिनेमाची घोषणा झाली होती, अशात यावरून अनेकांची नावे या प्रोजेक्टसोबत जोडण्यात येत होती. महत्वाचं म्हणजे, फीमेल लीड कोण करणार यावर प्रश्नचिन्ह होते परंतु मिडीया रिपोर्टनुसार दिपीकाकडे या सिनेमासाठी विचारणा केल्या गेली होती.

Advertisement

तर आता महत्वाचा मुद्दा असा आहे की, दिपीकाने जरी ही फिल्म स्विकारली असली तरी मात्र याकरिता तिने अगदी मोठी रक्कम मोबदला म्हणून मागितली असल्याची चर्चा रंगली आहे. काहींनी ही रक्कम चक्क २० कोटी रुपये असल्याचही वर्तवलं आहे.

मुद्दा आता फिल्म मेकर्सच्या हाती आहे त्यांनी जर या रकमेला सहमती देऊन दिपीकालाच घेऊन सिनेमा करायचा ठयवला तर दिपीका ही तेलुगू मेकर्सच्या अंतर्गत सर्वाधिक रक्कम घेणारी अभिनेत्री ठरेल. असही म्हटलं जातयं की, नाग अश्विन हे दिपिकाला कास्ट करण्याच्याच बेतात असल्याने कदाचित ही डील फायनल होऊ शकते.

See also  मिर्झापूर फेम पंकज त्रिपाठीवर फिदा आहे हि पा'कि'स्ता'नी अभिनेत्री, अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

prabhas and dipika

पण सध्या आॅफीशिअली कुठलही स्टेटमेंट जारी न करता या सिनेमासाठीच प्री-प्रोडक्शन काम सुरू झालं आहे. नाग अश्विनच्या गेल्या सिनेमाला अर्थात “महानटी” या बायोपिकला प्रचंड प्रेम मिळालं होतं.

Advertisement

सध्या नव्या फ्रेश जोडीला अर्थात दिपीका व प्रभास यांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याकरता चाहतेदेखील प्रचंड उत्सुक आहेत. राधे श्याम या प्रभास च्या नव्या सिनेमाचा लुक नुकताच रिलीज झाला आहे, दिपिका “८३” मधे रणवीर सिंहसोबत दिसणार आहे. तुर्तास तरी आता पुढे काय होतयं याची सर्वांनाच आतुरता लागली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अनिल कपूरची मुलगी अभिनेत्री सोनम कपूर आहे प्रेग्नंट? जाणून घ्या काय आहे नेमकं सत्य...
Advertisement

Leave a Comment

close