केदार शिंदे यांचा पुन्हा एकदा विवाहसोहळा थाटात पार पडला, “या” कारणामुळे त्यांनी केला दुसऱ्यांदा विवाह…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलीवुड इंडस्ट्रीप्रमाणेच सध्या मराठी सिनेसृष्टीत देखील विवाहसोहळे होताना दिसत आहेत. परंतु मित्रांनो आज आम्ही तुम्हांला एका अशा विवाहसोहळ्याबद्धल सांगणार आहोत. ज्याची कथा ऐकून तुम्हांला खूपच छान वाटेल. कारण या विवाहातून या जोडीचे एकमेकांवर किती नितांत प्रेम आहे, हे समजते. या दाम्पत्यातील प्रेमाला पुन्हा एकदा नव्याने बहर फु’ट’त आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

184006823 2909916599221323 2765400922042198274 n

मराठी सिनेसृष्टीत केदार शिंदे हे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. तर मित्रांनो नामांकित लेखक, दिग्दर्शक केदार शिंदे हे ‘पुन्हा’ ‘एकदा’ विवाह बंधनात अडकले आहेत बरं का.. आता तुम्ही विचार करत असाल की, ‘पुन्हा’ ‘एकदा’ म्हणजे नेमकं काय बरं… अहो तर जास्त विचार करू नका. केदार शिंदे यांनी आपली प्रिय पत्नी बेला शिंदे हिच्यासोबतच आणखी एकदा लग्न केले आहे.

See also  "अगं ए लहान पोरं घाबरतील ना तुला" असे म्हणत अभिनेत्री श्रुती मराठे हिला केले ट्रॉलर्सने केले ट्रोल...

त्याचे झाले असे की केदार व बेला यांच्या विवाहाला तब्बल 25 वर्षे पूर्ण झाली. यासाठी हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी पुन्ह्यांदा एकमेकांसोबत सप्तपदी घेण्याचे ठरवले. यासाठी हा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला.

184195585 2909916555887994 4267708923277008863 n%2B%25281%2529

केदार व बेला या अफलातुन जोडीला 22 वर्षांची एक मूलगी देखील आहे. तब्बल 26 वर्षांपूर्वी केदार व बेला यांनी को’र्ट’मॅरेज केले होते. मात्र तेव्हा कोणत्याही प्रकारची हौसमौज काही झालीच नव्हती. यासाठी त्यांनी आता या विवाह सोहळ्यात आपली सर्व हौस पूर्ण करून घेतली.

सध्या लॉ’क’डा’ऊ’न परिस्थिती असल्याने कमी लोकांच्या उपस्थितीत त्यांचे लग्न पार पडले. या दरम्यान महाराष्ट्राचे लाडके भावजी आदेश बांदेकर आणि त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर हे तेथे उपस्थित होते. तर इतर अन्य मित्रपरिवार व नातेवाईक मंडळीनी ऑनलाईन सोयीतून या विवाह सोहळ्याचा मनमोहक क्षण अनुभवला. वसुंधरा साबळे यांनी याविषयीची एक पोस्ट फेसबुक वर शेयर केली आहे.

See also  ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवेने आपल्या चिमुकल्या परीचा फोटो केला शेयर; खूपच गोड दिसते त्याची मुलगी...

184731055 2909916645887985 7957049508124706004 n

केदार शिंदे व बेला शिंदे यांच्या या विवाहाला स्टार मराठी परिवारातर्फे खूप खूप हार्दिक शुभेच्छा. असेच सदैव हे दाम्पत्य हसतखेळत, एकमेकांच्या प्रेमाच्या सान्निध्यात सुखी नांदो…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment