प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीची एकूण संपत्ती आहे तब्बल एवढी, संपत्तीचा आकडा जाणून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

बॉलिवूड म्हंटलं की मग मोठमोठे स्टार आले आणि सोबत त्यांचं ग्लॅमरस लाईफ आलं. कारण त्यांच्याकडे फिल्म मुळे भरपूर पैसा येत असतो. बरं आत्तापर्यंत आपल्याला हे माहीत असेल की एक अभिनेता किंवा अभिनेत्री हेच करोडो कमवत असतील; पण मित्रानो ! दिग्दर्शक आणि निर्माते लोकं यांच्यापेक्षा दुप्पट तिप्पट कमवतात. आता आपल्याला हे वाचून धक्का बसला असेल. तर हेच सविस्तर उदाहरण सहित आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग.

आता काही गोष्टी वर आपल्याला सुरुवातीला विश्वास ठेवावा लागतो; कारण मग पुढे आपण जाऊ शकतो. तर असं म्हणतात निर्माते नसल्यास बॉलिवूडमध्ये (Bollywood) काहीही घडू शकत नाही, जर निर्माते असतील तरच चित्रपट असतो आणि जर चित्रपट असेल तरच कलाकार असतो.

पण आपल्या माहिती करिता आज एक दिग्दर्शक सुपरस्टार पेक्षा कमी नाही. त्याच्या नावावरून फिल्म चालतात. कारण आजपर्यंत त्याच्या फिल्म चा करोडो रुपयांचा रेकॉर्ड आहे.

See also  NCB कडून मोठी कारवाई, ड्र'ग्स पार्टी करणाऱ्या शाहरुख खानच्या मुलाला झाली अ'टक...

तर त्या सुपरस्टार दिग्दर्शक यांचे नाव आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty). होय रोहित शेट्टी हा आज भारतीय चित्रपटसृष्टीचा एक प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता आहे. कारण हे आपल्याला त्याच्या फिल्म पाहून लक्षात आलं असेलच; पण मग जर त्याच्याकडे कार, ​​पैसा, आदर, दर्जा, सर्व काही आज रोहित शेट्टीकडे असेल म्हणजेच आहेच तर एकूण संपत्ती किती हाही खूप उत्सुकता असणारा विषय आहे ना ?

जे तुम्हा आम्हा त्याच्या चाहत्यांना कळणे गरजेचे आहेच. तर मग चला प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी ची एकूण आर्थिक संपत्ती नेमकी किती आहे हे जाणून घेऊ. तेही सविस्तर एकदम.

आता रोहित शेट्टी काही एक काम करत नाही. सतरा जमे सोबत चालू असतात. म्हणजे नक्कीच त्याची संपत्ती कोटीत असेल. का caknowledge डॉट कॉमच्या रिपोर्ट नुसार, प्रसिद्ध लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीची एकूण संपत्ती आहे तब्बल 38 मिलीयन डॉलर्स आहे. तुम्हाला माहिती आहे का ? अहो जे भारतीय रुपयांमध्ये 248 कोटी रुपये आहे.

See also  12 वर्षांनंतर 'बालिका वधू' मालिकेतील अभिनेत्री आज अशी दिसतेय, काही फोटोंमध्ये ओळखनेही झाले कठीण!

अडीचशे कोटी कळतात का ? अहो एवढी संपत्ती त्याम कमावून ठेवलेली आहे. एक साधा प्रश्न अनेकांना पडतो की एवढ्याचं तो करणार काय असेल ? म्हणजे त्याच्या इथून पुढच्या सगळ्या पिढ्या बसून खाऊ शकतात एवढा पैसा आहे.

तरी तो काम करतच राहतो. याचाच अर्थ अश्या टॅलेंट असणाऱ्या लोकांचे कसे असते माहिती आहे का ? की सतत कार्यशील राहिले की माणूस बुद्धी मध्ये प्रगतशील होतो. मग पैसा आपोआप येतो कामातून. आता एवढे पैसे येतात ते रोहित शेट्टी प्रोडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड कडून.

या नावाचं रोहित शेट्टीचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. रोहितचं हे प्रोडक्शन हाऊस बॉलिवूडच्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसपैकी एक आहे. ज्यामार्फत अनेक चित्रपट त्याने आजपर्यंत केलेले आहेत. आणि सगळे सुपरहिट आहेत.

See also  'या' प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या पतीच्या आजारामुळे सोडले होते बॉलीवूड, आता दिसते अशी; पहा तिचे सुंदर फोटो...

तर अश्या करोडो रुपयांचा मालक असणाऱ्या रोहित शेट्टी चे काही चित्रपट येण्याच्या तयारीत आहेत. चाहत्यांना फक्त काही काळ वाट पहावी लागणार आहे. तर त्या चित्रपट ना स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment