या प्रसिद्ध व्यक्ती सोबत दिशा गेली होती डिनर डेटला ? राजकारणी की अभिनेता ? चर्चेला उधाण…
बॉलिवूड मध्ये तरुण अभिनेत्रीचा जर विचार केला तर अनेक नावे समोर येतील. पण त्यामध्ये सर्वांत जास्त चर्चेत फिट आणि हिट अभिनेत्री म्हंटलं की एकच नाव पुढे येतं ते दिशा पटानीचं. होय दिशा पटानी या अभिनेत्री चं आणि एका प्रसिद्ध अभिनेत्या आणि राजकारण करणाऱ्या तरुणाचं नाव नेहमी जोडलं जातं.
दिशा ही सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आहे. त्यामुळे काय होतं की पत्रकार लोकं तिला स्पॉट करतात. आणि ती जर कुणासोबत दिसली तर ती गोष्ट लगेच सोशल मीडियावर व्हायरल होते. तिच्या चाहत्यांनपर्यंत ही जाते. सध्या दिशा चा एक फोटो खूप व्हायरल होत आहे. ती एका हॉटेल मध्ये डिनर साठी गेली होती. आता नेमकं कुणासोबत ? हे खूप महत्वाचे आहे. तर तेच आज आपण जाणून घेणार आहोत.
कायम चर्चेत असणाऱ्या नावाबद्दल अनेकांना फार कुतूहल असतं. फेमस अशी अभिनेत्री दिशा पटानी सतत या ना त्या कारणांनी चर्चेत असते. कधी टायगर श्रॉफमुळे, कधी आदित्य ठाकरेंसोबतच्या मैत्रीमुळे तर कधी हॉ’ट फोटो व व्हिडीओंमुळे. मात्र आता यामुळे चर्चा होत नाहीये तर चक्क दिशा टायगरच्या बहिणीमुळे चर्चेत आली आहे.
होय. कारण दोघीना सोबत एका हॉटेल मध्ये जाताने स्पॉट केलं गेलं आहे. आणि त्यांचा फोटो ही सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दिशा पटानीने नुकतीच डिनर डेटसाठी टायगर श्रॉफ याच्यासह न जाता त्याची बहिण कृष्णासोबत स्पॉट झाली. काही दिवसांपूर्वी कृष्णा सोबत नि टायगर सोबत ती मालदीव येथे एन्जॉय करायला गेली होती समर.
यावेळी सोशल मीडियावर मात्र दिशा तिच्या बॉयफ्रेन्डसोबत गेली असल्याच्या अ’फ’वा पसरवल्या गेल्या होत्या. यासाठी मुंबईत हॉटेलबाहेर गर्दी पहायला मिळाली. दिशा आणि कृष्णाचे हातातहात घालून चालतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. पण नंतर सर्वाना कळलं की टायगर पण होता; पण कृष्णा आणि दिशा सोबत गेली होती.
दिशा ही प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. तर कृष्णा ही टायगर श्रॉफ ची बहीण आहे. दिशा पटानी आणि कृष्णा श्रॉफ या दोघांची चांगली मैत्री आहे. रेस्टॉरंटमध्ये जाताना या दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून चालत होत्या. डिनर डेटसाठी दिशाने क्रॉप टॉप आणि स्कर्टची निवड केली. दिशा नेहमी वेगवेगळ्या ड्रेस मध्ये दिसत असते. तिचे चॉईसयेस सुद्धा खूप चांगले असतात.
बर या तर टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने ब्लॅक टॉप ज्यामध्ये तिने डेनिम शॉर्ट्स आणि बूट्स परिधान केले होते. या दोघी डिनर डेटवर पोहचल्या नंतर त्यांच्यापाठोपाठ तिथे टायगर श्रॉफदेखील पोहचला. मात्र यावेळी दिशा कृष्णा आणि तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. खूप फोटो व्हायरल होत आहेत.
फिट आणि हिट अभिनेत्री म्हणून दिशा कडे बघितलं जातं. दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर दिशा पटानी शेवटची मलंग चित्रपटात दिसली होती. पण आता ती एका मोठ्या चित्रपटात दिसणार आहे. ती सलमान खान अभिनित आता ती ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड भाई’मध्ये दिसणार आहे.यात ती सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी भेटीला येणार आहे.
बर एवढंच नाहीतर फिटनेस किंग अभिनेता जॉन अब्राहमसोबत ‘एक विलेन द रिटर्न्स’ मध्ये ती झळकणार आहे. सध्या दिशा दोन्ही चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. दिशा आणि टायगरचा ‘हिरोपंती २’ हा चित्रपट ३ डिसेंबर २०२१मध्ये प्रदर्शित होणार आहे. तसंच गणपत या सिनेमात देखील टायगर झळकणार आहे. बागी सिनेमाच्या यशानंतर टायगर बागी ४ यासिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर दिशा ला असेच वेगवेगळ्या सिनेमात भूमिका मिळो. तिने त्याचं सोनं करो. तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.