प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानीचे मालदीव मधील बो’ल्ड फोटो होतायत व्हायरल, टायगर श्रॉफने मात्र…

बॉलिवूड मध्ये एकमेकांना अनेक अभिनेते अभिनेत्री डेट करत असतात; पण काही ते सार्वजनिक करतात तर काही अत्यंत गुप्त. आज आपण अश्याच एका जोडीबद्दल जाणून घेऊयात ! त्या जोडीचं नाव आहे, दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ. हे दोघेही वेगवेगळ्या प्रकारे खूप बोल्ड फोटो सबेयर

दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. दोघेही मालदीवहून आपले फोटो शेअर करत आहेत. पण नुसते फोटो नाहीतर बोल्ड फोटो आहेत. दोघेही आपापल्या सोशल मीडियावर फोटो शेयर करत आहेत.

EmtQe65VEAADF4N?format=jpg&name=large

अजूनही त्यांनी एकत्र दोघांचे फोटो शेयर केलेले नाहीत. सध्या ते प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याच सोबत सकारात्मक आणि नकारात्मक रित्या ट्रोल ही होत आहेत.

READ  वेब सिरीजच्या पडद्याआड 'पॉ'र्न' फिल्म्सचे शूटिंग, या प्रसिद्ध अभिनेत्रीला झाली अ'ट'क, नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

टायगरने आपला शर्टलेस फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो पिवळे शॉर्ट्स परिधान करताना दिसत आहे. टायगरने हा फोटो शेअर करुन लिहिले की, “एकतर मी मोठा झालो आहे नाहीतर या लॉकडाऊनमध्ये माझी पँट लहान झाली आहे.”

EmtQdQWVQAA8vXI?format=jpg&name=large

त्याचं असं कॅप्शन हास्यास्पद आहे. टायगर आणि दिशा एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत आहेत. त्यांच्या चाहत्यांना जोडी आवडते ही खूप.

दिशा आणि टायगर एकत्र सुटीवर गेण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही दोघेही बर्‍याचदा एकत्र सुट्टीवर गेले आहेत. त्याच सोबत दोघांनी सुट्यांमधून कधीही एकत्र फोटो शेअर केले नाहीत. कारण उगाच ब्रेकींग न्यूज त्यांना बनायचं नाही, म्हणून.

72898085

काही दिवसांपूर्वी दिशाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘टायगरला प्रभावित करणे खूप अवघड आहे’. दिशा म्हणाली होती की ती बर्‍याच वर्षांपासून टायगरला प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत आहे, पण अद्याप ती यशस्वी झाली नाही. कारण टायगर मुडी माणूस आहे. मनासारखं.

READ  शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटासाठी अभिनेत्री दीपिका पदुकोणने घेतली तब्बल इतकी फीस, रक्कम ऐकून थक्क व्हाल!

‘बरीच वर्षे झाली, मी टायगरला प्रभावित करण्याचा अयशस्वी प्रयत्न करत आहे. होय, आम्ही एकत्र जेवायला जातो, फिरायला जातो, डेट करतो परंतु याचा अर्थ असा नाही की त्यानं मला प्रभावित केलं. त्याचं काय ये की तो लाजाळू आहे. त्यामुळे मनातलं बोलायला त्याला वेळ लागतो.

लॉकडाऊन ला कंटाळून दोघेही सुट्टी एन्जॉय करत आहेत. त्यात ट्विटरवर दिशाने शेयर केलेले बोल्ड फोटो अत्यंत कमी वेळात तुफान असे व्हायरल होत आहेत. त्यावर कॉमेंट ही खूप विचित्र येत आहेत.

दिशा नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टी मुळे कायम चर्चेत असते. जशी सध्या आहे..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  मराठी अभिनेत्री स्पृहा जोशीला काय परिधान करायला आवडतं? इंडियन आणि वेस्टर्न, जाणून घ्या सविस्तर...

Leave a Comment