अभिनेत्री दिशा पटानीची बहीण आहे खूप सुंदर, भारतीय सै’न्या’त आहे ले’फ्टनंट कमांडर, फोटो पाहून थक्क व्हाल!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

दिशा पटानी ही अभिनेत्री नेहमी चर्चेत राहते. ती अनेकदा तिचे स्वत:चे बिकीनी फोटोज तर शेअर करत असतेच त्याहीशिवाय ती अनेकदा विविध गोष्टी तिच्या अकाउंटवरून शेअर करत असते. आणि खास बात म्हणजे, बऱ्याचदा दिशाची बहीणदेखील दिशाच्या अकाउंटवर झळकताना दिसते.

Disha 3 1

Advertisement

दिशा ज्या प्रकारे अभिनेत्री, फिटनेस आणि डान्सर म्हणून प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे काही बाबतीत तिची बहीण तिच्यासारखीच उत्कृष्ट अभिनेत्री असल्याचं पहायला मिळतं. दिशाच्या मोठ्या बहिणीनचं नाव खुशबू आहे, ती भारतीय सै’न्या’त ले’फ्ट’नं’ट पदावर कार्यरत आहे. खुशबू पटानी देशाच्या सेवेत रु’जू आहे.

Disha Patani

Advertisement

दिशा प्रमाणेच चेहऱ्याची गोंडस ठेवण असलेली खुशबू अगदी सौंदर्याने परिपूर्ण आहे. खुशबू तिच्या वैयक्तिक सोशल मीडियावर कायम फोटो आणि काही व्हिडिओ शेअर करत असते. खुशबू पटानी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ज्या काही पोस्ट शेअर करत असते त्यांना अनेक शेअर आणि लाईक्स मिळत असतात.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीला हॉटेल रूम मध्ये पॉ'र्न व्हिडिओचे शू'ट करताना रं'गेहाथ प'कडले, अभिनेत्रीचे नाव ऐकून विश्वास बसणार नाही...

859129 disha khushboo

Advertisement

खुशबू आणि तिची बहिण दिशा दोघी चांगल्या मैत्रीणी आणि चांगल्या बहिणीदेखील आहेत. दोघींच्या नात्याची बात नक्कीच खास आहे. काही दिवसांपूर्वीच खुशबू आणि दिशा या दोघी एक व्हिडिओमधे सोबत वर्कआउट करताना पहायला मिळाल्या होत्या. सध्या त्याच व’र्क’आ’उ’ट’चे फोटोही व्हायरल होताना दिसत आहेत.

दिशा पटानी हिची बहिण खुशबूची सोशल मीडियावर फॅन फाॅलोविंग भरपूर आहे. एखाद्या अभिनेत्री प्रमाणेच जणू ती सतत चर्चेत असते. खुशबू तिच्या फाॅलोवर्सना अगदीच त्यांच्या ध्येयाबद्दलही अनेकदा प्रोत्साहित करत असते. खुशबूचे वडील उत्तर प्रदेशातील पोलीस खात्यातील डीएसपी या पोस्टवर कार्यरत आहेत.

Advertisement

1488533794 khushboopatanikjhk1488 4

खुशबू पटानी हिचा जन्म २३ नोव्हेंबर १९९१ रोजी उत्तर प्रदेशातील बरेली या शहरात झाला होता. तिचे वडील जगदीश पटानी हे डे’प्यु’टी सु’प्री’टें’डं’ट पो’ली’स अर्थात डी’ए’स’पी आहेत. खुशबू, दिशा आणि छोटा भाऊ सुर्यांश हे तिघे जगदीश यांची मुले आहेत.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीला ब'ला'त्का'रा'च्या आ'रोपात घेरलं होत, कारण ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

सुर्यांश हा अजूनही शिक्षण घेतो आहे, दुसरीकडे दिशा बाॅलीवुडमधे अभिनेत्री म्हणून तर खुशबू ही आ’र्मी’म’धे काम करताना पहायला मिळत आहे. खुशबू आणि त्यांच कुटुंब एका राजपुत घराण्यातलं आहे. खुशबू पटानी हिच कुटुंब मुळात अंभाग, तनकपूर उत्तराखंड येथील आहे. वडीलांच्या कामाच्या पोस्टींगमुळे त्यांना उत्तर प्रदेशात शिफ्ट व्हावं लागलं.

Disha

Advertisement

बरेली मधील बीबी एल पब्लीक स्कूल या शाळेत खुशबूने तिचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. यानंतर थेट डीआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग येथून तिने आपली पदवी प्राप्त करत पुढची वाटचाल सुरू ठेवली. तिचं शिक्षण बी. टेक इ’ले’क्ट्रॉ’नि’क्स ॲण्ड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात पूर्ण झालेलं आहे. या गोष्टीव्यतिरिक्त खुशबू अजूनही अविवाहितच आहे.

See also  एकेकाळी मुलीच्या शाळेच्या फी साठी पैसे नसणारे ‘तारक मेहता...’ मधील नटू काका आज आहेत करोडोंचे मालक...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Advertisement

Leave a Comment

close