बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी म्हणाली “टायगर माझ्या नशिबातच नाही” कारण ऐकून थक्क व्हाल!

Advertisement

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक अ’फे’य’र्स आपल्या कानावर येतात, काही प्रेमप्रकरणे ही खूप रोमॅन्टिक असतात तर काही प्रेमप्रकरणे ही खूप गों’ध’ळा’त पाडणारी असतात. असेच काहीसे यांच्या नात्यात देखील घडले आहे.

हे तर आपल्याला ठाऊक आहेच की प्रेम आणि रोमान्स हे रिलेशनशिपला अतिशय सुंदर बनवतात. कोणत्याही नात्याला टिकवण्यासाठी त्या मध्ये समजूतदारपणा आणि दिलदारपणा हा महत्त्वाचा असतो. त्यासाठी रिलेशनशिपमध्ये दोघांनीही एकमेकांना साथ देणे, गरजेचे असते.

Advertisement

DZW4tsYXkAAneGH

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या रिलेशनशिप बद्धल आपण सर्वांनी बरेच ऐकले आहे. ते दोघेही स्वतः काही सांगत नाहीत, परंतु त्यांचे फोटोज् हे सर्वकाही सांगून जातात. आपल्या एका मुलाखतीमध्ये स्वतः दिशा पटानी हिने सांगितले आहे की,”टायगर सोबत माझे रिलेशनशिप जुळावे, असे मला वाटते. तिला वाटते की, वेळेनुसार त्यांचे रिलेशन स्ट्रॉन्ग व्हावे.

See also  बॉलिवूड अभिनेत्यांना सोडून का बरं केले अभिनेत्री माधुरी दीक्षितने डॉ. राम नेने सोबत लग्न? कारण ऐकून थक्क व्हाल...
Advertisement

माझे प्रयत्न सुरू आहेत : दिशा पटानी हिला मुलाखतीमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता की, तुम्ही दोघेही तुमच्या नात्याचा स्वीकार का बरं करत नाहीत? सर्व लोक तुमच्याकडे एक कपल म्हणून पाहतात. यावर दिशा पटानी हिने म्हटले की,”मी खूप आधीपासून टायगरला इम्प्रेस करायचा मी प्रयत्न करते. आम्हांला दोघांना एकत्र एवढा वेळ झाला तरीही मी अजूनही टायगरला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न करते.

902b973b94cf8ddbbe4f1f56583fdaf6

Advertisement

“भारत” या चित्रपटातील माझा स्टं’ट पाहून मला असे वाटले होते की, टायगर माझ्यावर इम्प्रेस होईल. पण सध्या तरी तो माझ्या नशीबात नाही. आम्ही दोघेही एकत्र खातो- पितो.

पण याचा अर्थ असा मुळीच नाही की आम्ही दोघेही रिलेशनशिपमध्ये आहोत. माझ्यासाठी हे सर्व माझ्या क्रशला इम्प्रेस करण्यासारखे आहे. आम्ही दोघेही खूप लाजतो, त्यामुळेच आमच्या दोघांपैकी अजून कुणीही या गोष्टीचा स्वीकार करू शकले नाही.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरात होत भूत, एक दिवस असं काही घडलं कि अभिनेत्रीला...
Advertisement

05bharat screening17

आपल्या पार्टनरच्या फिलिंग आणि इमोशनस् ची काळजी घ्या: आपल्या पार्टनरच्या आवडीनिवडी, त्याच्या सवयी या सर्व गोष्टी समजून घेणे, म्हणजे आनंदी रिलेशनशिपचा जणू हा मंत्र आहे. “मला असा पार्टनर हवा आहे, जो मला समजून घेईल.

Advertisement

ज्याचा सेन्स ऑफ ह्युमर हा सर्वात भारी असेल. माझा पार्टनर हा माझी खूप खूप काळजी घेणारा असावा. नाते कोणतेही असो, त्यामध्ये थोडेफार वा’द तर हमखास होतात. कारण आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा ह्या खूप असतात. त्यामुळे विनाकारण दोघांमध्येही वा’द वाढत जातात.

Advertisement

एकमेकांना कंपेयर करणे सोडून द्या: प्रत्येक नाते हे विशेष असते. पण तरीही आपल्याला वाटते की, दुसऱ्यांचे रिलेशनशिप सर्वांत छान आहे. यासाठी बहुतेक कपल्स नेहमी आपल्या रिलेशनशिपची इतरांसोबत तुलना करत असतात. ज्या लोकांना असे वाटत असेल, त्यांनी सॉरी आणि थँक्यू या दोन शब्दांचा वापर करावा.

See also  शाहरुख खान 5 वर्षांसाठी बनला होता हिंदू, तीन वेळा केले होते गौरी सोबत लग्न, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close