अखेर ‘तारक मेहता…’ च्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली, मालिकेमध्ये झाली दयाभाभींची एन्ट्री…

“सोनी सब” वाहिनीवरील तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सर्वांची आवडती मालिका आहे. या मालिकेची जादू ही लहानांपासून ते अगदी थोरामोठयांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षकांवर आहे.

तसे पाहता ही मालिका इतर टेलिव्हिजन वरील मालिकांपेक्षा अत्यंत वेगळी आहे. त्यामुळेच तर दिवसेंदिवस “तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेचा टीआरपी हा वाढतच आहे.

tarak mehta ka ooltah chashma the show completes 2900 episodes actor dilip joshi cannot contain his excitement 001

या मालिकेतील सगळेच कलाकार अगदी भन्नाट आहेत. पण टप्पूची मम्मी, चंपकलाल बापूजींची लाडकी सून, जेठालाल गङा यांची प्रिय पत्नी दया आणि गोकुळधाम सोसायटीची आवडती गरबा क्वीन दया भाभी ह्या मागील अनेक महिन्यांपासून या मालिकेत दिसेनाशा झाल्या आहेत.

दयाबेनची भूमिका निभावणारी अभिनेत्री दिशा वकानी ही मालिकेत दिसत नसल्याने तिच्या चाहत्यांची वारंवार ती पुन्हा केव्हा परतणार, अशी विचारपूस होत होती.कारण हल्लीच दिशा वकानी हिला तारक मेहता च्या सेटवर पाहिले गेले आहे.

READ  लॉकडाऊनमुळे 'तारक मेहता...' मधील नट्टूकाकांवर आली आहे खूपच वा'ईट वेळ, ऐकून तुमच्या डोळ्यातही येईल पाणी...

wp3515633

त्यामुळे आता आपल्या दयाबेन पुन्हा मालिकेत दिसणार, अशी फॅन्स मध्ये चर्चा सुरू झाली. मात्र तसे काही देखील होणार नाही. मीडिया रिपोर्टस् नुसार अभिनेत्री दिशा वकानी ही मालिकेच्या सेटवर तर आली होती. परंतु पुन्हा मालिकेत प्रवेश करावे, असा तिचा कोणताही प्लॅन नाही. सेटवर येण्यामागील तिचे कारण वेगळे होते, जे ऐकून तुम्ही सुद्धा भावनिक व्हाल.

“तारक मेहता का उल्टा चश्मा” च्या सेटवर का आली होती बरं दिशा वकानी: मीडिया रिपोर्टस् नुसार दिशा बरेच दिवस आपल्या कलाकारांना भेटली नव्हती. त्यामुळे ती सेटवर आली होती.

19029303 1426673644056712 4300444796884221327 n

मालिकेतील आपल्या जुन्या मित्रमंडळींना भेटावे, या अनुषंगाने दिशा वकानी सेटवर त’ङ’क आली होती. तिला पाहताच प्रत्येक कलाकार आनंदून गेला. त्यामुळे सेटवरील वातावरण पूर्णपणे जल्लोषमय बनून गेले.

READ  'तारक मेहता...' मधील हे कलाकार एका एपिसोडसाठी घेतात तब्बल इतकी फीस, रक्कम ऐकून थक्क व्हाल!

रिपोर्ट मध्ये असे म्हटले जात आहे की, दिशा सेटवर दिसण्याचा अर्थ असा होत नाही की, ती पुन्हा मालिकेत परतणार आहे. कारण तिने कायमस्वरूपी साठी “तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेला रामराम ठोकला आहे, हेच एक कटु सत्य आहे. आपल्या या निर्णयामुळे ती खुप खुश आहे.

taarak 1574913924

“तारक मेहता का उल्टा चश्मा” या मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी दयाबेन पुन्हा परतणार की नाही, यावर अखेर आपले स्पष्ट सांगितले. त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले की,”दिशा वकानी ह्या पुन्हा मालिकेत येतील, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. त्यामुळे पुढील 2-3 महिन्यांत मालिकेत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी बदल अवश्य केले जातील.”

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  'तारक मेहता...' मधील बबिताजीने केला आहे खूपच बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून थक्क व्हाल!

Leave a Comment