“तारक मेहता…” मालिकेतील दयाबेन हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीचा पगार ऐकून विश्वास बसणार नाही…
हिंदी मध्ये अश्या अनेक सिरीयल आहेत की ज्या प्रेक्षकांना खूप भावलेल्या असतात. म्हणजे सध्या बऱ्याच मालिका लोकप्रिय आहेत. त्यात अग्रेसर अशी एक मालिका आहे जिचं नाव आहे तारक मेहता का उलटा चष्मा.
त्यामधील सगळी पात्रे खूप लोकप्रिय झालेली आहेत. जेठालाल, आणि इतर बऱ्याच पात्रांची बोली भाषा व्हायरल झालेली आहे.त्यात सगळी कलाकार लोकप्रिय तेच्या शिखरावर गेलेली आहेत.
त्यात दयाबेन हे पात्र ही लोकांच्या मनामनात शिरलेले आहेत. तर दयाबेन हे पात्र तर लोकप्रिय खूप झालेली आहे. तर आता सगळ्यांना उत्सुकता लागलेली असेल की आता तिला पगार नेमका किती मिळत असेल. तर चला मग जाणून घेऊयात की दयाबेन किती पगार घेत असेल.
गेल्या १२ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, चंपकलाल चाचा, टप्पू आणि दया बेन यांची लोकप्रियता तर आपल्या सगळ्यांना माहित आहे.
२०१७ मध्ये दयाबेन म्हणजेच दिशा वकानीने मालिका सोडली. त्यानंतर निर्मात्यांनी अनेक प्रयत्न केले. मात्र, दया बेन परत आली नाही. दिशा वकानीची एक मुलाखत आता व्हायरल होत आहे. यात दिशाने तिच्या पहिल्या पगारा विषयी सांगितले आहे.
सिनेसृष्टीत काम करणाऱ्या अभिनेत्री यांना खूप चांगलं पेमेंट मिळत असतं. तर प्रसिद्ध असणाऱ्या कलाकारांना तर खूप मिळत असते. “तो क्षण मी कधीच विसरणार नाही..”, तारक मेहता मधील दया बेनने सांगितली पहिल्या पगाराची कहानी.
“माझ्या पहिल्या नाटकासाठी मला २५० रुपये मिळाले होते. मला आठवते की मी ती रक्कम माझ्या वडिलांकडे दिली. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते; तो क्षण मी कधीच विसरणार नाही, तो नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ राहील. एक कलाकार म्हणून, आर्थिक समाधानापेक्षा कामाचे समाधान महत्त्वाचे असते”, असे दिशा एका मुलाखतीत म्हणाल्याचे वृत्त ‘कोईमोई’ वृत्तवाहिनीने दिले आहे.
एवढ्या वर्षांपासून आपले मनोरंजन करणाऱ्या या मालिकेतील कोणतीही भूमिका बदलली तरी त्याचा परिणाम हा प्रेक्षकांवर होतो. आता काही दिवसांपूर्वी दिशा वकानी शोमध्ये पुन्हा येणार नाही ही बातमी ऐकून प्रेक्षकांना ध’क्का बसला आहे. मात्र, तरीही अनेक प्रेक्षक दया बेन पुन्हा कधीतरी मालिकेत येईल ही आशा धरून बसले आहेत.
दयाबेन हे खूप उत्तम काम करते आहे. तिच पात्र खूप बोलकं आहे. तिच्या प्रत्येक कामात काही न काही वेगळ्या गोष्टी आहेत. तर तिला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.