‘तारक मेहता…’ मधील या अभिनेत्रीने कायमस्वरूपी सोडली मालिका, जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

हिंदी मालिका म्हंटलं की सगळ्यात आधी आठवते ती तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका. ज्या मालिकेने रसिकांना खूप खेळवून ठेवलेलं आहे. त्यातील पात्र खूप लोकप्रिय झालेली आहेत. तारक मेहता ही खूप वर्षांपासून चालू आहे. तर सध्या ती मालिका चर्चेत आलेली आहे. तशी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने मालिका चर्चेत असतेच. तर चला मग जाणून घेऊयात की नेमकं झालं काय आहे ?…

1VrlYPc

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी गेल्या काही दिवसांपासून मालिकेपासून लांब आहे.

See also  काळजी करण्याचे दिवस संपले, भगवान श्रीशिवशंकर 5 राशींना देत आहेत सुख समृद्धी चे वरदान...

पण चाहते तिची आतुरतेने वाट पाहात होते. दिशा वकानी पुन्हा कधी मालिकेत दिसणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अशातच दिशाने मालिकेला कायमचा रामराम ठोकला असल्याचे समोर आले आहे.

13fabb52d472428e7fcc45f1f202ae04

२०१७मध्ये दिशा मॅटरनिटी लीव्हवर गेली होती. तेव्हापासून ती तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेपासून लांब असल्याचे पाहायला मिळाले. आता दिशाने मालिकेचा कायमचा निरोप घेतला असल्याचे समोर आले आहे.

दिशा ही एक खुप उत्तम अशी अभिनेत्री आहे. तिने तिची भूमिका ही खुप प्रामाणिक पणे साकार लेलं आहे. तिची काम करण्याची पध्दत ही चाहत्यांना खूप आवडते. तीच तर गम्मत ये.

907979 782543 000000 taarak mehta

गेल्या काही दिवसांपासून दिशा मालिकेत पुन्हा दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ती योग्य वेळेची वाट पाहत असल्याचे म्हटले जात होते. दिशा आणि मालिकेचे निर्माते यावर चर्चा देखील करत होते. पण आता दिशाने मालिकेला रामराम ठो’क’ला आहे.

See also  शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली 'ही' मराठी अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण!

गेल्या काही दिवसांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत दयाबेनची भूमिकेत दुसरी अभिनेत्री दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून राखी विजान आहे. तिने एका मुलाखतीमध्ये दिशा वकानीची भूमिका साकारायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली होती. पण निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

1%2B%252821%2529

तर एकंदरीत असं आहे प्रकरण. म्हणजे यावर काय खरं आणि काय खोटं यात फार अडकत बसण्यापेक्षा दिशा ला तिच्या पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रींनी केले श्रीमंत उद्योगपतींशी लग्न, पण प्रेम प्रकरण मात्र केले...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment