“तारक मेहता…” मधील दयाबेनचा ‘तो’ व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल, अभिनेत्री म्हणाली…
तारक मेहता का उलटा चष्मा ही हिंदी टेलिव्हिजन वरील एक प्रचंड लोकप्रिय मालिका. घराघरात तिचे चाहते आपल्याला सापडतील अशी मालिका. जी 10 वर्षे उलटून गेली आहेत अविरतपणे चालू आहे.
रोजच्या एपिसोड मध्ये रोज वेगळा विचार. उत्तम अभिनय यामुळेच मालिका खूप चर्चेत आहे. त्यातील सगळेच पात्र खूप लोकप्रिय आहेत. पण अश्यात एक पात्र असं साकारलं जायचं की तिच्याशिवाय मालिका पाहुशीच नको वाटायचं. दयाबेन या पात्राने प्रेक्षकांना खूप भुरळ घातली होती.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की ते कोणतं पात्र आहे ? कारण त्या मालिकेत सगळेच खूप उत्तम असे काम करत आहेत. आपण प्रमुख भूमिका साकारणाऱ्या दयाबेन बद्दल बोलत आहोत.
पण मागच्या दोन तीन वर्षांपासून काही कारणांनिमित्त दयाबेन ने मालिका सोडलेली आहे. आता मालिकेत नसूनही त्या सतत चर्चेत आहेत. तारक मेहता मधील छोटे मोठे सगळेच कलाकार या मालिकेने सेट करून टाकले होते म्हणजेच आयुष्यात यशस्वी केलेले आहेत. अश्यात दिशाच्या दयाबेन या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून पसंती दिली आहे. तिची दयाबेन सादर करण्याची वेगळी लकब ही खूप चर्चेत राहिलेली आहे.
सध्या दिशाने मालिकेतून ब्रेक घेतला असला तरी प्रेक्षक दिशाला विसरलेले नाही. तिला आजही तारक मेहता फेम म्हणूनच सगळे ओळखतात. कारण अभिनयाच्या जुगलबंदी ने तेवढं कामच केलेलं आहे.
दयाबेन ही मालिकेत जरी साधीशी वाटत असली तरी खऱ्या आयुष्यात खूप चतुर आहे. दिशा स्वतःच तिच्या आयुष्याची योग्य दिशा ठरवत असते. आजवर अनेकांनी दयाबेनला गरबा करताना पाहिलं असेल. मात्र तेवढ्याच उत्तम पद्धतीने दया बेन म्हणजेच दिशा कोळी गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे.
दिशाचा हा लूक पाहून अनेक चाहते थक्क झाले आहेत. तर अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. काही नेटकऱ्यांनी तर फिरकी घेत “जेठालालला सांगू का” अशा कमेंट केल्या आहेत. अश्या कमेंट येणारच. कारण मालिका आवडल्याने त्यामध्ये घडणाऱ्या अंतर्गत गोष्टी जाणून घेण्याची चाहत्यांची इच्छा वाढत गेली.
तर मालिका सोडलेल्या दयाबेन म्हणजेच दिशाचा अश्या प्रकारे हा व्हिडीओ आहे. बाकी दिशाला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा !…
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.