लाखोंच्या हृदयाची धडकन असणारी ही प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकणार लग्न बंधनात, नाव ऐकून थक्क व्हाल!

दिया मिर्झा म्हटलं की सर्वांना एकच गोष्ट सर्वप्रथम डोळ्यांसमोर येते, ती म्हणजे “रहना है तेरे दिल में” हा सिनेमा. 2002 साली आलेल्या या सिनेमाने सर्व रसिकप्रेक्षकांची मने अगदी क्षणार्धात जिंकून घेतली होती. आणि हा सिनेमा, या सिनेमाची कथा ही सदाबहार स्मरणात राहणारी आहे. व त्याचसोबत या सिनेमात मुख्य भुमिकेत असणारा आर. माधवन आणि दिया मिर्झा दोघांनीही ज्या भुमिका पार पाडल्या त्या अक्षरश: फार कौतुकाच्या होत्या.

diamirza21595913800

दिया मिर्झा हिच्या सुंदरतेची गोष्ट फार अफाट म्हणावी लागेल. तिने अगदी मोठ्या पडद्यावर आल्यापासूनच आपल्या सौंदर्याने लाखो चाहत्यांना घा’या’ळ करून सोडलं. कित्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्रीचा सध्या दुसरा विवाहसोहळा संपन्न होणार असल्याची गोष्ट आहे.

READ  सैराट चित्रपटासाठी आर्चीच्या पात्रासाठी अभिनेत्री शोधत असताना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना दिसली रिंकु ! आणि मग...

स्वत:च्या खाजगी आयुष्यात फार आ’स्ता’व’स्थ असलेल्या दियाने आता पुन्हा स्वत:च आयुष्य स्थिर करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॅलेंटाईनच्या दुसऱ्या दिवशी अर्थात १५ फेब्रुवारीला दिया पेशाने व्यावसायिक असलेले व्यक्तिमत्व वैभव रेखी यांसोबत लग्न करणार आहे. ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र राहिले आहेत, आणि आता त्या नात्याला एक नव्या व’ळ’णा’व’र ते घेऊन जाताना पहायला मिळणार आहेत.

2021 2$largeimg 1627418036

वैभव मुंबईतल्या पाली हील या भागात राहतो. दोघांचा हा विवाहसोहळा अगदी कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची गोष्टही समोर आली आहे. दियाच्या पहिल्या लग्नात अनेक बाधा आल्याने तब्बल पाच वर्षांनी ती पहिल्या लग्नबंधनातून मुक्त होत असल्याची पहायला मिळत आहे.

DiaMirzawedding

दिया मिर्झा सध्या तिच्या विस्कळीत आयुष्याची घडी पुन्हा एकदा नव्याने ठीक करणार आहे. दिया आणि तिचा पहिला पती साहिल संघा दोघांनीही सहमताने वि’भ’क्त होण्याचा निर्णय घेतला. आणि आता फायनली दिया नव्याने लग्नगाठ बांधताना दिसणार आहे.

READ  लग्नाच्या अगोदर या 6 बॉलीवूड अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा होता भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या, अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!

दिया मिर्झा हिला 2000 सालचा मिस एशिया पॅसिफिक हा खिताबही मिळाला होता. दियाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दियाचे अनेक चांगले सिनेमे आजवर रसिकप्रेक्षकांसमोर आले. दस, लगे रहो मुन्नाभाई, संजू, थ’प्प’ड, सलाम मुंबई, हम तुम और घो’स्ट अशा अनेक नानाविध सिनेमांमधून दिया मोठ्या पडद्यावरून आपल्याला पहायला मिळाली.

dia mirza getting married

दियाने काफीर या वेबसिरीजमधेही अगदी उत्तम भुमिका निभावल्याची पहायला मिळाली आहे. याशिवाय टेलीव्हिजनवर चालणारी गंगा या मालिकेतूनही ती रसिकप्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हैद्राबादमधे जन्मलेल्या दियाला अगदी सुरूवातीपासूनच सौंदर्याच वरदान लाभलेलं होतं.

झी सिने, आयफा, ओटीटी प्लॅटफॉर्म, वुमन ऑफ स्टाईल, अशा कित्येकतरी अवाॅर्डसने दियाला सन्मानित केल्या गेल्या आहे. दिया मिर्झा तिच्या सौंदर्यासोबत अभिनयाचा उत्तम नमुना नेहमी सर्वांच्या समोर सादर करत असते. तर आता दिया नव्याने तिचं घर बसवते आहे, त्यामुळे दियाच्या नव्या आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात.

READ  या ध'क्कादायक कारणामुळे शाहिद कपूर आणि त्याची पत्नी राहत आहेत एकमेकांपासून दूर, कारण ऐकून थक्क व्हाल!

politics religion need to be separate dia mirza on intolerance

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Leave a Comment