निरोगी शरीर हीच खरी संपत्ती, आयुष्य जगत असताना या गोष्टी केल्याने आणि या गोष्टी टाळल्याने तुम्ही शंभर वर्षे जगू शकता…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

आजच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि धकाधकीची जीवनशैली अशा प्रकारची झाली आहे की कोणताही आजाराला आपण सहजपणे ब-ळी पडतो. निरोगी दीर्घायुष्यासाठी, आपण निरोगी आहार आणि व्यायाम करणे आवश्यक आहेच, इतरही बऱ्याच गोष्टींकडेही लक्ष देणे फार महत्वाचे असते.

Advertisement

आज आम्ही आपल्याला आरोग्याशी संबंधित काही छोट्या पण मोठ्या कामाच्या गोष्टी सांगू जेणेकरुन आपण नेहमीच निरोगी राहुन आजारांपासून बचाव कराल. तर तंदुरुस्त आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी काही सहजसाध्य टिप्स खास आमच्या वाचकांसाठी…

सर्वप्रथम धू-म्र-पा-न टाळा, कारण सिगारेटमुळे फुफ्फुसाचे सर्वाधिक नुकसान होते. सिगारेट ओढत राहिल्याने फुफ्फुसाच्या क-र्क-रो-गाचा धो-का वाढतो. आपली फुफ्फुसं खराब होऊ नयेत म्हणून सर्वात आधी धू-म्र-पा-न करणे थांबवा हे खा: अक्रोड, पिस्ता, सफरचंद, राजमा, चिकन, मासे.

Advertisement

यकृत म्हणजे लिव्हर निरोगी ठेवू इच्छित असल्यास आहार सांभाळा. आपल्या यकृताला हा-नी पोहचविणाऱ्या, विशेषत: चरबीयुक्त अति स्निग्ध पदार्थांचे अति सेवन करु नका. आपल्या आहारात योग्य गोष्टींचा समावेश करून आपण यकृताच्या नुकसानास प्रतिबंध करू शकता. हे खा: सुकामेवा, सफरचंद, द्राक्षं, गाजर, बीट, पालक, कोबी, आलं, लसूण.

See also  काय खरंच ग्रीन टी आरोग्यासाठी चांगली आहे, जाणून घ्या ग्रीन टी विषयी माहित नसलेल्या ध'क्कादायक गोष्टी...

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये हृ-द-य-वि-का-रा-चा धोका वाढत आहे. म्हणून, हृदयाबद्दल अजिबात बेफिकीर राहू नका. निरोगी हृदयासाठी आपल्या आहारात योग्य गोष्टी समाविष्ट करा. जास्त तेल किंवा तळलेल्या गोष्टींपासून दूर रहा. याव्यतिरिक्त, जास्त मीठ, साखर खाण्यामुळे कोरोनरी हार्ट डि-सी-ज आणि स्ट्रो-कचा धो-का वाढतो. म्हणून अन्नामध्ये मीठ तसेच साखरेचा वापर कमी करा. हे खा: अक्रोड, सफरचंद, संत्री, पालक, राजमा, ओट्स, मासे, चॉकलेट.

Advertisement

पोटाच्या आरोग्यासाठी साठी अतिथंड गोष्टी टाळा. अति थंड खाद्यापेयांमुळे तुम्हाला पोटाची समस्या उद्भवू शकते. आपण पोट निरोगी ठेवू इच्छित असल्यास अति थंड पदार्थ आहारात टाळा. हे खा: सफरचंद, केळी, चिकन, मासे, कांदा, आलं, लसूण, वाईन(कमी प्रमाणात).

मूत्रपिंड म्हणजे किडनी हा शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे, कारण मूत्रपिंड रक्त स्वच्छ करते आणि शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर काढून टाकते. मूत्रपिंड निरोगी होण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. लक्षात ठेवा, रात्री कमी पाणी प्या आणि झोपेच्या आधी मूत्राशय म्हणजे ब्लॅडर पूर्णपणे रिकामे करा. हे खा: सफरचंद, ओट्स, राजमा, पालक, दही, अंडी, मासे.

See also  हा सोपा घरेलू उपाय करा आणि काही क्षणात दुर होतील चेहऱ्याच्या सर्व समस्या, जाणून घ्या सविस्तर...
Advertisement

मेंदू शरीराच्या सर्व भागांवर नियंत्रण ठेवतो. अशा परिस्थितीत मेंदूचे आरोग्य तुमच्या तंदुरुस्तीसाठी अत्यंत महत्वाचे असते. मेंदूच्या आरोग्यासाठी योग्य आहारासह ८ तास शांत झोप घेणे देखील खूप महत्वाचे आहे. हे खा: सुकामेवा, पालक, डार्क चॉकलेट, कॉफी, अंडी, मासे, मगज बी,

निरोगी दीर्घायुष्यासाठी टिप्स :

Advertisement

निरोगी राहण्यासाठी सकाळी दमदमीत न्याहारी म्हणजे ब्रेकफास्ट करावा. यामुळे आपल्या आरोग्याच्या समस्या खूप समस्या आपोआप दूर होतील. याशिवाय आपल्या न्याहारीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, पोटॅशियम, फायबर आणि प्रथिने असलेले पदार्थ खा.

शरीराला तंदुरुस्त आणि हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. आपल्याला फक्त पाणी पिण्यास आवडत नसेल तर आपण लिंबूपाण्यासारखे हलके पेय देखील पिऊ शकता. यामुळे , आपण दिवसभर उत्साही राहता आणि बरेच रोग देखील टळतात.

See also  उभे राहून जेवण केल्यामुळे शरीरावर होतात अतिशय घा'त'क परिणाम, या लोकांनी तर उभे राहून जेवण करूच नये...
Advertisement

चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. दररोज किमान ४५ मिनिटे व्यायामाद्वारे तुम्ही बरेच गं-भी-र आ-जा-र टाळू शकता. व्यायामामुळे तुमचे व्यक्तिमत्व सुधारुन आरोग्यही सुधारते.

आजकाल प्रत्येकजण कामाच्या व्यापात अधिक ताणतणावाचा सामना करत असतो. यामुळे नैराश्य आणि मानसिक आ-जा-राला बळी पडण्याचे प्रमाणही वाढते. एवढेच नव्हे तर जास्त ताण घेतल्यास रक्तातील साखर, हृ-द-य-रो-ग, था-य-रॉ-ई-ड अशा आजारांचा धो-काही वाढतो. म्हणून जास्त ता-ण-त-णा-व सर्वथा टा-ळा.

Advertisement

जीवन अनमोल आहे जोपर्यंत आपण तंदुरुस्त आणि निरोगी आहात तोपर्यंत जगा. शतायुषी व्हा!

Advertisement

Leave a Comment

close