घरच्याघरी करा हे नैसर्गिक उपाय, आणि काही दिवसातच मिळावा चमकदार चेहरा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

आपण सर्वांत अधिक सुंदर दिसावे, असे तर सर्वांनाच वाटते. स्वतःचा रंग निखारण्यासाठी आपण कित्येक नवनवीन ट्रिक्स वापरतो. आजच्या काळात तर गोरा रंग मिळवण्यासाठी तर आपण अनेक कॉ’स्मे’टि’क्स घेतो.

पण तरीही मनासारखा रंग तर मिळतच नाही. इतकंच नाही तर गोरा रंग मिळवण्यासाठी पुरुष पण मुळीच मागे नसतात. फेसवॉश, फेस स्क्रब, फेसपॅक असे खूप काही आपण फक्त आपल्या चेहऱ्यासाठी करत असतो.

स्त्रियांना तर आपल्या सौंदर्यात सुंदर, लांबसडक आणि मुलायम केस गरजेचे असतात. तर दुसरे म्हणजेच गोरा नितळ चेहरा. आपल्या चेहऱ्यावरील तजेला टिकवण्यासाठी तर हल्ली प्रत्येकजण झटत असतो.

See also  हिवाळ्यात काळे गाजर खाण्याचे आहेत अद्भुत फायदे, हा आ'जा'र तर होतो मुळापासून न'ष्ट...

याचाच फायदा घेऊन तर मार्केटमध्ये नवनवीन ब्यूटी प्रोङक्टस दररोज येत असतात. परंतु आपली सुंदर दिसण्याची हौस ही एक दिवस आपल्याला अत्यंत महागात प’डू शकते.

बरेचदा तर या प्रोङक्टसचे आपल्याला सा’इ’ङ इ’फे’क्ट्स सुद्धा दिसून येतात. यासाठी के’मि’क’ल’यु’क्त प्रोङक्टसचा आपल्या चेहऱ्यासाठी वापर न करता आपण घरगुती आयुर्वेदिक उपाय करू शकतो. जेणेकरून आपल्याला उत्तम रिझल्ट तर मिळेल. पण त्यासोबतच कोणतेही घा’त’क परिणाम आपल्या चेहऱ्यावर उ’द्भ’व’णा’र नाहीत.

जर तुम्हांला आपल्या चेहऱ्याचा रंग खरचं उजळवायचा असेल तर तुम्ही घरगुती उपाय वापरा आणि मनासारखे सौंदर्य मिळवा. यासाठी आम्ही आज तुम्हांला एक अशी अफलातुन ट्रिक सांगणार आहोत,

ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिं’प’ल्स, ङा’र्क स्पॉ’ट्स यांसह इतर स’म’स्यां’चे सुद्धा निरसन होईल. एवढंच नाही तर, खूपच कमी दिवसांत तुम्हांला याचा इ’फे’क्ट तुमच्या चेहऱ्यावर दिसेल.

See also  'ऍसिडिटी' वरील हा घरगुती रामबाण उपाय तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
  • हे परिणामकारक जेल बनवण्यासाठी आपल्याला अर्धा चमचा खोबरेल तेल व एलोवेरा जेल या साहित्याची गरज आहे.
    सर्वांत आधी एक स्वच्छ बाऊल घ्या.
  • त्यानंतर त्यामध्ये एलोवेरा जेल आणि खोबरेल तेल हे सर्व एकत्रित मिसळून घ्या.
  • हे एकत्रित मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर व्यवस्थितपणे लावा. संपूर्ण 3 मिनिटांपर्यंत म’सा’ज करून घ्या.
  • त्यानंतर 15 मिनिटांनी आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उ’पा’य अवश्य करून पाहा आणि त्वरित परिणाम पाहा.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  थंडीच्या दिवसांत आरोग्य सुदृढ ठेवायचे असेल, तर करा हा घरगुती रामबाण उपाय...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment